Vastu Tips For Eating Food

Vastu Tips For Eating Food

वास्तूशाश्त्रामध्ये जेवण करण्याबद्दल काही नियम सांगितले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास आपले आरोग्य बिघडू शकते व माता लक्ष्मी देखील तुमच्यावर प्रसन्न रहाणार नाही.

वास्तूशाश्त्रामध्ये प्रत्येक कामासाठी शुभ दिशांची माहिती देण्यात आली आहे

वास्तूमध्ये अन्न खाण्याच्या दिशेशी संबंधित विशेष नियम आहेत

अन्न नेहमी स्नान केल्यानंतरच स्वच्छ कपडे घालूनच ग्रहण करावे.

अन्न नेहमी स्नान केल्यानंतरच स्वच्छ कपडे घालूनच ग्रहण करावे.

वास्तुशास्त्रानुसार कधीही पादत्राने घालून किंवा डोके झाकून अन्न खाऊ नये

अंथरुणावर बसून कधीही अन्न खाऊ नये

अंथरुणावर बसून कधीही अन्न खाऊ नये

अन्न कधीही हातावर घेऊन किंवा तुटलेल्या भांड्यात खाऊ नये

अन्न कधीही हातावर घेऊन किंवा तुटलेल्या भांड्यात खाऊ नये

जेवढे जेवण जाईल तेवढेच जेवण ताटात घ्यावे

जेवढे जेवण जाईल तेवढेच जेवण ताटात घ्यावे

अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा