कलयुगामध्ये खऱ्या ठरत आहेत गीतामध्ये लिहिलेल्या या '5' गोष्टी

महाभारतामध्ये श्रीकृष्णांनी दिलेले अर्जुनास उपदेश हे मनुष्य जीवनात सरळ मार्गावर चालण्यास मदत करतात.

गीतामध्ये 18 अध्याय आणि 700 श्लोक असून यामध्ये सर्व समस्यांवरील उपाय सुद्धा आहेत.

कलयुगात पैशाला:  माणसाच्या जन्म, उत्तम विचार, चांगली वागणूक, इमानदारी यापेक्षा जास्त किंमत मिळेल.

व्यापारातील यश हे फसवणुकीवर अवलंबून असेल: लोक एक दुसऱ्यांना फसवताना अजिबात विचार करणार नाहीत.

कलयुगात स्त्री व पुरुष हे आपापसात विना लग्नाचे स्वतःच्या आवडीनुसार राहतील, तसेच ब्राह्मण फक्त गळ्यात एक धागा घालून ब्राह्मण असल्याचा पुरावा देतील.

कलयुगात लोक तहानभूक, आजारपणा यामुळे ग्रासलेले असतील व मनुष्याचे जीवन कमी होत जाईल.

कलयुगात पावसाची निश्चितता कमी होईल व कधी जास्त तर कधी कमी यामुळे कधी दुष्काळ तर कधी महापूर ही स्थिती असेल.

आजच्या व्हायरल मराठी बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा