2 मिनटात साखर कमी करतील हे 5 पदार्थ

Diabetes असणाऱ्यांनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्यासाठी खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

आम्ही तुम्हाला असे 5 पदार्थ सांगणार आहोत जे 2 मिनटात तुमची साखर कमी करतील.

साखर कमी करण्यासाठी कारल्याचा ज्यूस सुद्धा खूप महत्वाचा आहे. कारल्याचा ज्यूस पिल्याने साखर कमी होते.

लिंबू पाणी पिल्याने शुगर कमी होण्यास मदत होते.

दालचिनी चा काढा सुद्धा आपली साखर कमी करण्यास खूप मदत करतो.

ब्लॅकबेरी विनेगार याचे सेवन सुद्धा साखर कमी करण्यास मदत करते.

मेथी चे पाणी सुद्धा तुमचा डायबिटीज कमी करू शकते.

आजच्या व्हायरल बातम्या  वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा