वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी दसरा मनवला जातो. याचदिवशी रावणाचा वध झाला होता.

लिंबू आणि लवंग यांचे काही चमत्कारिक उपाय केल्याने कुणाचेही नशीब एका रात्रीत बदलू शकते.

हा उपाय दसऱ्याच्या रात्री एकांतातच करायचा आहे.

जिथे तुम्ही दसऱ्याची पूजा केली आहे तिथे एका लिंबू मध्ये चार लवंग अशा पद्धतीने दाबा की ते आत पर्यंत गेले पाहिजेत व ही गोष्ट एकट्याने, व एकांतात करा.

लिंबू मध्ये लवंग घालत असताना महालक्ष्मीच्या मंत्राचा 21 वेळेला जप करा.

त्यानंतर हा लिंबू एका अशा ठिकाणी ठेवून द्या की जिथे कोणीच पाहणार नाही.

दसऱ्याच्या रात्री जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर लिंबू आणि 7 मिरच्या यांचा हार करून अडकवला तरी तुमच्या घरात नकारात्मक शक्ती येणार नाही.

(Disclaimer : Marathimadhun.com अंधश्रद्धेला दुजोरा देत नसून ही माहिती उपलब्ध स्रोतातून देण्यात आलेली आहे. माहितीच्या तत्थ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करत नाही.)

आजच्या व्हायरल मराठी बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा .