Astro Tips For Wealth

शास्त्रामध्ये धनसंपत्ती कमवणे आणि साठवणे यासाठी काही नियम सांगितले आहेत जाणून घेऊयात त्याबद्दल.

रात्री झोपण्यापूर्वी घरातील सर्व लाइट्स बंद करू नका कुठेतरी एक लाईट चालू असावी कारण की पूर्ण अंधार झाल्यावर लक्ष्मी माता नाराज होऊन परत जाते.

जर तुम्हाला कोणाला पैसे द्यायचे असतील किंवा घ्यायचे असतील तर पैशाचा हिशोब  रात्री करू नये, रात्री पैसे मोजल्यामुळे धनसंपत्ती कमी होते.

रात्री झोपताना कपडे घालून झोपावे, कधीही निर्वस्त्र झोपण्याची चूक करू नये.

शास्त्रानुसार रात्री झोपताना पाय धुऊन झोपावे.

रात्री झोपताना जेवलेली भांडी धुवून झोपावे, खरकटी भांडी ठेवल्यामुळे लक्ष्मी नाराज होते.

आजच्या व्हायरल बातम्या  वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा