आत्ता पर्यंत फक्त ऐकलं होत की कुत्रा हा माणसाचा खरा मित्र आहे पण आज बघितलं पण.
कुत्रा पाळावा तर असा; एका श्वानाचा हृदयस्पर्शी व्हिडीओ. कुत्रा पाळण अनेकांना आवडत असत, सोशल मीडियावर आल्याला नेहमीच पाळीव कुत्र्यांचे नव नवीन व्हिडिओ पाहायला मिळत असतात. सोशल मीडियावर असाच एक पाळीव कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हा कुत्र्याचा व्हिडीओ पाहून तुम्हाला कुत्रा पाळन आवडत नसेल तरीही कुत्रा पाळावास वाटेल.
Viral Video : प्राणी, पक्षी पाळण अनेकांना आवडत असत, आपल्या पाळीव प्राण्यांचा मालक खूप लाड करत असतात. सोशल मीडियावर असे प्राण्यांचे व्हिडिओ आपण पाहतच असतो.
या कुत्र्याच्या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता कि एक माणूस डोक्यावरुन गवत घेऊन जात आहे. आपल्या मालकाला डोक्यावरून गवत घेऊन जाताना पाहून कुत्र्याने सुद्धा एक मोठी गावातची पेंडी स्वत:च्या तोंडात घेतली आणिगावातची पेंडी न्हेऊन मालकाच्या घरात ठेवली.
हेही वाचा : Viral Video In India : हा खरा व्हिडिओ आहे की पूर्वनियोजित, व्हिडिओ पाहून यूजर्सना असे प्रश्न पडलेत कि….
bhaskarvilla_s या सोशल मीडिया अकाउंटवरुन हा कुत्र्याचा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओवर अनेक यूजर्सनीलाईक्स व कंमेंट्स केल्या आहेत. असं वाटतंय कि हा कुत्र्याचा viral video पाहून सगळ्यांनाच हा कुत्रा खूप आवडू लागलाय.