Ganesh Chaturthi 2023 Wishes : गणेश चतुर्थीच्या दिवशी तुमच्या प्रियजनांना या सुंदर कोट्स, शुभेच्छा संदेशांसह गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा द्या.
गणेश चतुर्थी संदेश: तुम्हाला गणेश चतुर्थीच्या दिवशी तुमच्या प्रियजनांना मेसेजद्वारे शुभेच्छा द्यायच्या असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही निवडक गणेश चतुर्थी संदेश घेऊन आलो आहोत.
गणेश चतुर्थी उद्धरण: गणपती बाप्पा आपल्या भक्तांवर प्रेम करतात… जो भक्त मनापासून गणेशाची पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात’! गणेश चतुर्थीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. विशेषतः महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक शहरा गावात गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक 10 दिवस गणपतीची पूजा करतात आणि प्रत्येकजण आपल्या कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदवी यासाठी गणपतीकडे आशीर्वाद मागतो. यंदा गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर 2023 रोजी देशभरात साजरी होणार आहे.
गणेश चतुर्थी 2023 शुभेच्छा: गणेश चतुर्थीच्या खास प्रसंगी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देत असतात. तुम्हालाही गणेश चतुर्थीच्या दिवशी तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही निवडक संदेश घेऊन आलो आहोत.
Ganesh Chaturthi 2023 Wishes In Marathi | गणेश चतुर्थी २०२३ च्या मराठीत शुभेच्छा

ज्योतिष शास्त्र आजची ट्रेंडिंग बातमी 👉 ऑक्टोबर महिन्यात बुधादित्य राजयोग हा खास राजयोग चमकवणार ‘या’ 3 राशींचं नशीब.
1: तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…!!
2: गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास
लंबोदराचा घरात आहे निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास
गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा, गणपती बाप्पा मोरया.
3: कोणतीही येऊ दे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
आहे आम्हाला सार्थ विश्वास
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
4: बाप्पाच्या आगमनाने आपल्या आयुष्यात
भरभरून सुखसमृद्धी येवो
हीच गणरायच्या चरणी प्रार्थना – गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा.
5: सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत आणि भरभराट होवो हीच सदिच्छा! मंगलमूर्ती मोरया
लेटेस्ट ब्रेकिंग न्यूज 👉 गणेश चतुर्थी दिवशीच सोने झाले अचानक स्वस्त ; आजचा “19 September 2023” चा सोन्याचांदीचा भाव येथे पाहा.
Ganesh chaturthi 2023 quotes in marathi | गणेश चतुर्थी 2023 कोट्स मराठीत

लोक सध्या हे वाचतायत 👉 करा देवी लक्ष्मीच्या या 2 अदभूत मंत्रांचा जाप; होईल धनवर्षा, मिळेल पाण्यासारखा पैसा!.
Ganesh chaturthi 2023 wishes in marathi
1: तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता अवघ्या दिनांचा नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
2: आपल्याला सर्वांना हे वर्ष आनंदाचे आणी सुखा समाधानाचे जावो, हीच गणरायाकडे मनोकामना! गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया! सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
3: बाप्पा आला माझ्या दारी शोभा आली माझ्या घरी संकट घे देवा तू सामावून आशीर्वाद दे भरभरुन… गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया… गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
4: गणराया तुझ्या येण्याने सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले, सर्व संकटाचे निवारण झाले तुझ्या आशिर्वादाने यश लाभले, असाच आशीर्वाद सदैव राहू दे.. गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!!
5: फुलांची सुरुवात कळीपासून होते, जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते, आणि आपली कामाची सुरुवात श्री गणेशा पासून होते. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.