एक संख्या मनात धरा. आणी तिच्यात 5 मिळवा.
.
आता आलेल्या संख्येची दुप्पट करा.
.
.
.
त्यातून 4 वजा करा आणी आलेली संख्या एका कागदावर लिहा…
.
.
.
आणी आता
.
.
.
.
.
….. त्या कागदाचे विमान करून उडवा. ???
( आवडल्यास मित्रांसोबत शेअर करा.)