तीन उंदीर गप्पा मारत असतात,
पहिला उंदीर: मी विषारी गोळ्या आरामात खातो..
दुसरा उंदीर: मी पिंजऱ्यातील पनीर खाऊन आरामात बाहेर येतो.
तिसरा उंदीर उठतो आणि जायला लागतो.
पहिला आणि दुसरा उंदीर विचारतात, काय झालं कुठे चाललास?
.
.
.
.
.
तिसरा उंदीर म्हणतो: आलो लगेच मांजरीचा किस घेऊन… 😜
Joke of the day: तीन उंदीर गप्पा मारत असतात, तिसरा उंदीर काय म्हणतो बघा.. लई भारी आहे…
