एका दारुड्याला मेल्यानंतर स्वर्गवास मिळाला. त्याला संपूर्ण स्वर्ग फिरून दाखवला गेला…
त्या बिचाऱ्याचा विश्वासच बसतच नव्हता…
त्याने कुतूहलाने यमराजाला विचारले मी तर एक दारुडा माणूस होतो, तरीही मला स्वर्गात जागा कशी काय मिळाली?
.
.
यमराज म्हणाले, अरे बाबा स्वर्गातली पॉलिसी चेंज झालीय, तू दारू पिताना चकना म्हणून जे शेंगदाणे खायचास ना,
ते सगळे दिवस उपवासात मोजले गेले…
एका दारुड्याला मेल्यानंतर स्वर्गवास का मिळाला असेल? लई भारी मराठी जोक!
