लहान मुलगा : काका आईस्क्रिम कितीला आहे?
.
आईस्क्रिमवाला : १०, २०, ३० रुपये.
.
मुलगा आईस्क्रिम खातो, आणि तिथून जायला निघतो.
.
आईस्क्रिमवाला : अरे, पैसे?
.
.
.
.
मुलगा : आमच्या घरचे म्हणत्यात खा, प्या मज्जा करा.. पण पैशाचा लाड करायचा नाही …!
Todays New Marathi Joke : लहान मुलगा आईस्क्रिमवाला मराठी जोक…
