बाबा : माझा रोज इतका मार खातोस,
तुला माझा राग येत नाही काय ?
मुलगा : लई येतोय!
बाबा : मग काय करतोस, माझा राग आल्यावर ?
.
.
.
मुलगा : काय नाही, आपलं संडास घासून स्वच्छ करतोय!
बाबा : संडास घासून राग कसा काय शांत होतोय ?
मी संडास तुमच्या टूथब्रश ने घासतो !
(बाबान संडासात न्हेऊन हेलाच चांगलं घासला..)
बाबा मुलाला विचारतात माझा रोज इतका मार खातोस तुला माझा राग येत नाही काय, त्यावर मुलगा म्हणतो…
