Clove Tea Benefits | लवंग घालून केलेल्या चहाचे फायदे : लवंगाची जादू अनुभवण्याचा एक लोकप्रिय मार्ग म्हणजे लवंग घातलेला चहा पिणे. लवंग चहा पिण्याचे आरोग्य फायदे जाणून घेऊया..
लवंग चहाचे फायदे: तुमच्या आजींनी कधी तुम्हाला आजारी पडल्यावर किंवा घसा दुखत असताना लवंग खाण्याचा सल्ला दिला आहे का? कारण पुरातन काळापासून लवंग हा एक मसाला तील पदार्थ खूप औषधी आणि गुणकारी असल्याचे सांगितले जात आहे. आपल्याला झटपट बरे वाटण्याची ताकद त्यात आहे हे तुम्हाला माहीत असायला हवे. लवंग फक्त घसादुखीवरच फायदेशीर नाही तर त्यात अनेक गुणधर्म आहेत ज्यामुळे ती प्रत्येक घरात असली पाहिजे. लवंग अनेक प्रकारे वापरता येते. सर्वात लोकप्रिय म्हणजे लवंग चहा. तुम्ही कधी लवंगी चहा प्यायला आहे का? लवंग या नैसर्गिक औषधी वनस्पतींपासून बनवलेला चहा तुमच्या आरोग्यासाठी कसा चमत्कार करू शकतो हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
लवंग चहा पिण्याचे काही आश्चर्यकारक फायदे | Amazing benefits of drinking clove tea
तणावासाठी लवंग चहा
आज काल लोकं खूप तणावाखाली जगत आहेत पण लवंग चहा पिलाने त्यांना मानसिक थोडासा आराम मिळू शकतो हे सिद्ध झाले आहे. लवंगात असे गुणधर्म आहेत जे लोकांना शांत करतात आणि त्यांना आराम करण्यास अथवा देण्यास मदत करतात.
पचन आरोग्यासाठी फायदेशीर
लवंग चांद मध्ये इतके औषधी गुणधर्म असतात की त्यामुळे पोटातील पचन संस्था व्यवस्थित कार्य करते तसेच अल्सर, पेप्टिक अल्सरचा धोका कमी करते आणि पोटाच्या अस्तरांचे रक्षण करते.
कर्करोगासाठी लवंग चहा
लवंग कर्करोगाच्या पेशी नष्ट करू शकते. यावर विश्वास ठेवणे खूप कठीण असेल पण हे खरे आहे. लवंगात युजेनॉल असते, ज्यामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे लवंग चहा पिल्याने कर्करोग सुद्धा बरी होण्याची शक्यता असते.
यकृतासाठी फायदेशीर
लवंगात निलगिरी देखील असते जी शरीरातील सूज कमी करते, अथवा शरीराच्या अंगाची सूज कमी होण्यास मदत होते. लवंग चहा पिल्याने यकृत हे व्यवस्थित काम करते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
लवंग चहामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे तुमची प्रतिकारशक्ती वाढवतात. हे मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करते, ज्यामुळे रोगाचा धोका कमी होतो. तसेच लवंग चहा पिल्याने पांढऱ्या पेशी वाढायला मदत होते.
(अस्वीकरण: वर दिलेली माहिती, सल्ल्यासह, केवळ माहिती पुरवीने या उद्देशाne दिली गेलेली आहे.कोणताही उपाय करण्यापूर्वी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Marathimadhun.com या माहितीची जबाबदारी घेत नाही.)

👉 Chandra Grahan 2023 : येणारे चंद्रग्रहण ‘या’ 3 राशींना करणार गर्भश्रीमंत, दिवाळी होणार धूमधडक्यात!.
👉 Lasun Upay : फक्त ‘ह्या’ ठिकाणी ठेवा लसणाची पाकळी; करोडपती व्हायला वेळ लागणार नाही.