Filpkart वर Big Diwali Sale सुरु झाला आहे, ज्यामध्ये ग्राहकांना खास दिवाळी नमित्त फक्त 19,999 रुपयांमध्ये iPhone 14 खरेदी करण्याची संधी दिली जात आहे. चला तर मग जाणून घेऊया ही डील काय आहे आपल्याला 69,990 रुपयांचा iPhone 14 फक्त ₹19,999 मध्ये कसा मिळेल.
दसऱ्याला iPhone 14 खरेदी करायचा होता पण ऑफर संपली म्हणून खरेदी करता आला नाही, काही टेंशन नाही, दिवाळीला तुम्हाला iPhone 14 नक्कीच मिळेल. Flipkart वर कालपासून म्हणजेच 2 नोव्हेंबर पासून Big Diwali Sale सुरु झाला आहे त्या सेल मध्ये सगळ्यात जबरदस्त ऑफर iPhone 14 वर मिळत आहे ज्यामध्ये ग्राहकांना फक्त एकरकमी 19,999 रुपये भरून iPhone 14 खरेदी करण्याची संधी दिली जात आहे.
भारताच्या विश्व्सनीय ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर 2 नोव्हेंबर ला सुरु झालेला Big Diwali Sale दिवाळीच्या 1 दिवस आधी म्हणजेच 11 नोव्हेंबर ला संपणार आहे. या सेल खूप साऱ्या भारी ऑफर्स पाहायला मिळत आहेत, जसेकी, SBI कार्ड वापरून पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त डिस्काउंट चा फायदा मिळत आहे त्याच बरोबर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज सुद्धा करू शकता. अश्या बऱ्याच ऑफर पैकी एक जबरदस्त ऑफर म्हणजे iPhone 14 ज्याच्या मूळ किमतीपेक्षा खूपच कमी किमतीला खरेदी करण्याची संधी दिली जात आहे. त्याचबरोबर यावर 20% पेक्षा जास्त फ्लॅट डिस्काउंट सुद्धा दिला जात आहे.
सगळ्यात स्वस्त कसा मिळणार iPhone 14
खूप साऱ्या प्राईज कट्स नंतर आता सध्या 128Gb iPhone 14 ची किंमत 69,990 रुपये झाली आहे पण सेल दरम्यान 21% डिस्काउंट सह Flipkart ने या फोनला 54,999 रुपयांमध्ये लिस्ट केला आहे. काही निवडक ऑफर्स मधून याची एफ्फेक्टिव्ह किंमत 51,999 रुपये इतकी राहील. Sbi कार्ड अथवा Flipkart Axis Bank Card चा वापर केल्यास ग्राहकांना 10% चा अतिरिक्त फायदा मिळेल.
आपण आपला जुना फोन एक्सचेंज केला तर जास्तीत जास्त 42000 रुपये पर्यंतचा एक्सचेंज डिस्काउंट दिला जात आहे, एक्सचेंज डिस्काउंटची किंमत आपल्या जुन्या फोनेचे मॉडेल आणी आपल्या फोनच्या कंडिशन वर ठरवली जाईल. या ऑफरनुसार iPhone 14 ची किंमत 20,000 रुपये पेक्षा कमी होऊ शकते. तसेच एका खास ऑफर मधून ग्राहकांना एकरकमी 19,999 रुपये भरून व बाकी पेमेंट No Cost EMI वर करून सुद्धा ऑफर दिली गेली आहे.
👉 सॅमसंगच्या ह्या स्मार्टफोनची किंमत फक्त 7000/- रुपये, खरेदीसाठी ग्राहकांची उडाली झुंबड.
आयफोन 14 वैशिष्ट्ये जाणून घ्या
iPhone 14 ला 6,1 इंच चा Super Retina XDR Display दिला गेला आहे व त्यावर सिरामिक शिल्ड ची सुविधा मिळते, तसेच Apple A15 Bionic Chip जी 6 कोर प्रोसेसर आहे त्यामुळे मल्टिटास्किंग किंवा हेवी अँप्स, गेम्स खेळताना कोणतीही अडचन येऊ शकत नाही,
👉 आता रिचार्ज विसरा! रिलायन्स जिओ देत आहे अनलिमिटेड 5g डाटा.