Marathi MadhunMarathi MadhunMarathi Madhun
  • Home
  • ट्रेंडिंग स्टोरीज
  • राशीभविष्य
  • ज्योतिष
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • बिजनेस
  • व्हायरल न्यूज
  • मराठी हास्य विनोद
Reading: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ‘इतक्या’ कोटी लोकांनी थेट पाहिला, OTT प्लॅटफॉर्मवर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे
Share
Font ResizerAa
Marathi MadhunMarathi Madhun
Font ResizerAa
  • Home
  • ट्रेंडिंग स्टोरीज
  • राशीभविष्य
  • ज्योतिष
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • बिजनेस
  • व्हायरल न्यूज
  • मराठी हास्य विनोद
शोधा
  • Home
  • ट्रेंडिंग स्टोरीज
  • राशीभविष्य
  • ज्योतिष
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • बिजनेस
  • व्हायरल न्यूज
  • मराठी हास्य विनोद
  • Home
  • About
  • Contact
  • Disclaimer
  • Privacy
  • Marathi Blog
© 2023 marathimadhun.com. Marathi Madhun Media Private Limited. All Rights Reserved.
Marathi Madhun > Marathi Blog > क्रीडा > भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ‘इतक्या’ कोटी लोकांनी थेट पाहिला, OTT प्लॅटफॉर्मवर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे
क्रीडा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ‘इतक्या’ कोटी लोकांनी थेट पाहिला, OTT प्लॅटफॉर्मवर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे

Last updated: 2023/10/15 at 12:36 PM
Marathi Madhun
Share
The match between India and Pakistan was watched live by 'so many' crore people, this is the biggest record ever on an OTT platform.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 'इतक्या' कोटी लोकांनी थेट पाहिला, OTT प्लॅटफॉर्मवर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे.
SHARE

India vs Pak Match: ICC विश्वचषकात भारतीय संघाने सलग 8 व्यांदा पाकिस्तान संघाचा पराभव केला, 8 व्यांदा पाकिस्तानला पराभूत करण्याचा ट्रेंड सुरू ठेवत, Hotstar वर नवा विश्वविक्रमही रचला गेला. यावेळी लोकांनी प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Diseny+ Hotstar वर पाक विरुद्ध भारत सामना पाहण्याचा एक नवीन विश्वविक्रम केला आहे, ज्यामध्ये करोडो लोकांनी हॉटस्टारवर ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा थेट पाहिली. India vs Pak ही मोठी क्रिकेट स्पर्धा किती कोटी लोकांनी पाहिली ते जाणून घेऊया.

ICC विश्वचषक म्हणजे क्रिकेट किकेत चाहत्यांसाठी जणू एक सणच. सध्या एकदिवसीय विश्वचषक चालू आहे आणि भारत विरुद्ध पाक सामन्याशिवाय विश्वचषक सामना होणे शक्य नाही कारण ही जगातील सर्वात मोठी लढत आहे. आणि चाहत्यांना ते पाहण्याची प्रचंड उत्सुकता असते आणि हाच उत्सुकतेचा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी लोक टीव्हीसमोर खिळून बातात.

नेहमीप्रमाणे, यावेळी देखील Disney+ Hotstar कडे ICC विश्वचषक दाखवण्याचे डिजिटल अधिकार आहेत, काल रात्रीचा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ३.५ कोटी लोकांनी थेट पाहिला, OTT प्लॅटफॉर्मवर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानला अवघ्या 191 धावांत गुंडाळले, दरम्यान रोहित भारताकडून फलंदाजीला आला. रोहित शर्माने संघाला चांगली सुरुवात करून दिली. आणि विजयाच्या उंबरठ्यावर आणले.

👉 आजच्या व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लीक करा.

You Might Also Like

ऋषभ पंत आता या संघाविरुद्ध खेळणार सामना, जाणून घ्या ताजी अपडेट

IND vs SA: विराट कोहली वाढदिवसादिवशी तिसऱ्यांदा खेळणार, जुने रेकॉर्ड बघून दक्षिण आफ्रिका हैराण

IND VS SA: आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ जाहीर! ऋषभ पंतबद्दल मोठी बातमी

ICC World Cup 2023: आयसीसी विश्वचषक २०२३ मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

VIDEO: विराट कोहली ने मारली रितिकाला मिठी! पाकिस्तानला हरवल्यानंतर सेलिब्रेशनचा व्हिडिओ पाहिला की नाही

TAGGED: Cricket, Match, Pakistan, World Cup, क्रिकेट, स्पोर्ट्स
Marathi Madhun October 15, 2023 October 15, 2023
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Copy Link
Share
Previous Article On the first day of Navratri, after hearing the price of gold, women rush to the shops to buy gold know the todays 15 october latest gold rate here Gold Rate Today : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर ऐकून सोने खरेदीसाठी महिलांची दुकानात गर्दी
Next Article Virat Kohli hugged Ritika! Have you seen the video of the celebration after beating Pakistan? VIDEO: विराट कोहली ने मारली रितिकाला मिठी! पाकिस्तानला हरवल्यानंतर सेलिब्रेशनचा व्हिडिओ पाहिला की नाही

लेटेस्ट

gold price today 6 December 2023
Gold Price Today: अचानक सोन्याचे भाव घसरले, मात्र चांदीने 74 हजारांचा टप्पा पार केला
बिजनेस December 6, 2023
Gold Price Today 18 November 2023
Gold Price Today: सोन्या चांदीचे भाव वाढले, सराफा बाजारातील 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर तपासा
बिजनेस November 18, 2023
Gold Rate Today Diwali 2023: महाग असूनही झाली 41 टन सोन्याची विक्री, जाणून घ्या आजचा सोन्याचा दर १२ नोव्हेंबर २०२३
बिजनेस November 12, 2023
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट! 18 महिन्यांच्या DA थकबाकीचे पैसे कधी येतील ते जाणून घ्या
बिजनेस November 12, 2023
//

Stay informed with the latest Marathi news and viral stories at MarathiMadhun. Explore our engaging content and vibrant community – your ultimate Marathi viral news destination.

Marathi MadhunMarathi Madhun
© 2023 marathimadhun.com. Marathi Madhun Media Private Limited. All Rights Reserved.
  • Home
  • About
  • Contact
  • Disclaimer
  • Privacy
  • Marathi Blog
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?