EPFO Bharti 2023 : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 42 रिक्त जागांची भरती; सर्व माहिती येथे जाणून घ्या
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती (EPFO Bharti 2023) होणार आहे. त्यामध्ये सहसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
या 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या आत अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
श्री दीपक आर्य, प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त-II (HRM-II), भविष्य निधी भवन, 14 भिकाईजी कामा प्लेस, नवी दिल्ली – 110066

शैक्षणिक पात्रता
कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्समध्ये मास्टर्स डिग्री किंवा मास्टर ऑफ सायन्स किंवा बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा
मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातील पदवी.
इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंगमधील किंवा प्रोग्रामिंगमधील किमान 1 वर्षाचा अनुभव असावा.
PDF जाहिरात – EPFO Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – www.epfindia.gov.in