PM Kisan Yojana: मोठी अपडेट, 30 सप्टेंबरपर्यंत हे काम नक्की करा, अन्यथा तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 15 व्या हप्त्या चा लाभ मिळणार नाह.
PM Kisan Yojana Update Today : शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपये जमा केले जातात. जे वार्षिक 6,000 रुपये आहे. आतापर्यंत 14 हप्ते शासनाकडून देण्यात आले असून आता 15वा हफ्ता कधी येईल याची शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत. अशा परिस्थितीत सरकारने पीएम किसान योजनेच्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत. आता या बदलाच्या आधारे प्रत्येक पीएम किसान योजनेच्या लाभार्थीच्या खात्यावर पैसे जमा केले जातील.
Pm kisan yojana news : एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार येत्या नोव्हेंबर महिन्यात पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात १५ व्या हफ्त्याचे २,००० रुपये जमा करू शकते. मात्र सरकारकडून (pm kisan yojana 15th installment date) याबाबत कोणतीही अधिकृत माहिती सध्यातरी देण्यात आलेली नाही. जर तुम्ही eKYC केले नसेल तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करा. अन्यथा तुम्ही पीएम किसान योजनेच्या 15 व्या हप्त्यापासून वंचित राहाल.
पीएम किसान योजनेसाठी अर्ज करावा लागेल
जर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत नसाल तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला जवळच्या सीएसी केंद्रात जावे लागेल. त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, आवश्यक जमिनीची कागदपत्रे आणि बँक पासबुक इत्यादींची आवश्यकता असेल. यानंतर तुम्ही अर्जाची प्रक्रिया सहज पूर्ण करू शकाल.
Pm kisan yojana ekyc खूप महत्वाचे आहे
पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याचा लाभ घेण्यासाठी eKYC करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही अजून Pm kisan yojana ekyc केले नसेल, तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. यासाठी तुम्ही जवळच्या CAC केंद्रावर जाऊन pmkisan.gov.in नावाच्या पोर्टलवर जाऊन केवायसी करावी लागेल. यासोबतच कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने एक मोबाइल अॅपही सुरू केले आहे. या अॅपमध्ये फेस ऑथेंटिकेशन नावाचे फीचर देखील आहे. याद्वारे कुठूनही केवायसी करणे शक्य होणार आहे.
Pm kisan yojana 15th installment important update | pm किसान योजना 15वा हप्ता महत्वाचा अपडेट : या तारखेपर्यंत हे काम पूर्ण करा
सरकारने पीएम किसान योजना ekyc करणे अनिवार्य केले आहे. यासाठी सरकारने ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदत दिली आहे. या वेळेत तुम्ही पीएम किसान eKYC केले नाही तर, तुम्ही pm किसान योजना 15 वा हप्ता व त्याच बरोबर आगामी सर्व हप्तांपासून वंचित राहू शकता. म्हणूनच लवकरात लवकर ekyc करून घ्या.