Uorfi javed : उर्फी जावेद चे झाले या सुपरहिट बाॅलिवूड अभिनेत्याशी लग्न, कळाली का ही बातमी!
उर्फी जावेद हे नाव आजकाल कोण ओळखत नाही लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वच तिला ओळखतात व सोशल मीडिया साईट्स वर तिला फॉलो सुद्धा करतात हे महत्वाचे. उर्फी जावेद (Uorfi javed) हिची फॅन फॉलोईंग जबरदस्त असून ती नेटकऱ्यांकडून मात्र कायम कायम ट्रोल होत असते व चर्चे चा विषय बनली असते. तीची कपड्यांची आगळी वेगळी किंवा विचित्र स्टाईल तिला हटके बनवते.
कधी वर्तमानपत्रापासून बनलेला ड्रेस, तर कधी झाडांच्या पानांपासुन तर कधी फक्त्त तारा गुंडाळून ती सोशल मीडिया साईट्स वर फोटो व व्हिडिओस टाकत असते. तिचा नुकताच बिकिनी शूट हा ही चर्चेचा खमंग विषय बनला होता. ती अशा प्रकारे सोशल मीडिया मधून लाखोंची कमाई करत असते. तिच्या या अश्या करणाम्यांमुळे तिला बऱयाचदा जीवे मारण्याची धमकी सुद्धा मिळाली आहे तरी त्यांना न घाबरता आपले असली उठपटांग कपड्याची स्टाईल दाखवतच असते.
उर्फी जावेद ही पार्टीमध्ये, फिल्म्स प्रोमोशन, लाँच इव्हेंट्स मध्ये दिसून येत असते असेच हीने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रचंड मोठा गौप्सफोट केला. हिला या मुलाखतीमध्ये विचारण्यात आले की, एखादी अशी गोष्ट सांग जी रिअलमध्ये नाहीये. मात्र, तू स्वप्नांमध्ये ती झालीए अस तू समजतेस? त्यावर उर्फी जावेद हिने धक्कादायक उत्तर दिले आहे.
उर्फी जावेद म्हणाली की, माझे आणि शाहिद कपूर याचे लग्न झाले आहे….मात्र, ते स्वप्नामध्येच. मी कायमच शाहिद कपूर याची पत्नी असल्याचे स्वत:ला मानते आणि आमचे स्वप्नामध्ये लग्न देखील झाले. उर्फी जावेद हिचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. उर्फी जावेद हिने मी अशाप्रकारे स्वप्न पाहत असल्याचे म्हटले आहे.
उर्फी जावेद हिने आपल्या करिअर मध्ये खूप संघर्ष केला आहे. मूळची उत्तर प्रदेश च्या असणाऱ्या उर्फी जावेद ही लवकरच एकता कपूर च्या फिल्म मधून पदार्पण करेल असे म्हणले जात आहे. मात्र, उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीपासूनच मिळाली त्यापूर्वी तिने खूप टीव्ही सिरिअल्स मध्ये खूप भूमिका पार पाडल्या आहेत.