kgf 3 : KGF 1 आणी KGF 2 हे चित्रपट भारतातील सर्वात यशस्वी चित्रपटांमध्ये मोजले जातात. सुपरस्टार यश याच्या दमदार अभिनयाबरोबर याच्या स्टोरीने सगळ्यांचे मन जिंकले होते. या चित्रपटातील मुख्य नाईकाचे पात्र रॉकी भाई अजून सुद्धा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
KGF 1 या चित्रपटाने एकून जवळपास 300 कोटी रुपये कमावले वाह चित्रपट एवढा सुपर हिट ठरला KGF 2 या चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहू लागले. प्रेक्षकांच्या आशेवर खर उतरत KGF 2 या चित्रपटाने जवळपास 1200 रुपये कोटी कमावले.
प्रशांत नील यांचे दिग्दर्शन आणी विजय किरगंदूर यांचे निर्मिती असलेल्या होम्बल फिल्म अंतर्गत बनलेल्या या चित्रपटाने कमाईचे आणि हिट होण्याचे सर्व रेकॉर्ड मोडले. चित्रपटामध्ये श्रीनिधी शेट्टी हिने नाईकेची भूमिका केली तर या चित्रपटांमधील गाणी ही खूप हिट झाली.
kgf 3 रिलीजची तारीख
आता सर्व प्रेक्षक KGF 3 या चित्रपटाची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत व kgf 3 रिलीजची तारीख कधी येईल याची वाट बघत आहेत आता त्यांच्यासाठी खुशखबर आली आहे कारण की आता कळलं आहे की KGF 3 कधी रिलीज होतोय ते. तर सूत्रानुसार अस समजलंय की KGF 3 या चित्रपटाची शूटिंग ही 2024 4 ऑक्टोबर महिन्यानंतर सुरू होईल व 2025 च्या शेवटपर्यंत संपेल. व KGF 3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस सिनेमाघरात 2025 च्या शेवटच्या महिन्यात किंवा 2026 च्या पहिल्या महिन्यात येऊ शकतो.
याबाबत सुपरस्टार यश याने रॉकी भाईच्या भूमिकेसाठी अजूनही केस आणि दाढी तसेच ठेवल्याचे वृत्त समोर येत आहे त्यामुळे लवकरात लवकर हा पिक्चरचे शूटिंग पूर्ण व्हावे आणि हा पिक्चर चित्रपटघरात यावा अशी सर्व प्रेक्षक आशा ठेवत आहेत. हा पिक्चर सुद्धा सुपरहिट ठरणार असून हा कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडून टाकेल अशी आशा वर्तवली जात आहे.