Jawan Trailer Shah Rukh vs Sameer Wankhede : किंग खान vs समीर वानखेडे, जवान च्या ट्रेलर वरून पुन्हा वाद भडकला
शाहरुख खान चा जवान हा खूप प्रतीक्षेत असलेला व प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत त्याचा 3 मिनिटाचा ट्रेलर आज रिलीज झला आणी जनू काही त्याने सोशल मीडिया वर धुमाकूळ घातला. शाहरुख चे लुक्स, Action सिन्स, Dance, आणी डायलॉग ची भरमार असून हा चित्रपट फक्त प्रेक्षकांना आवडणार नाही तर हा आजपर्यंतच्या सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड्स मोडेल असा अंदाज आहे.
आता यतीलच एक डायलॉग “बेटे को हाथ लगानेसे पेहले बाप से बात कर ” याची खूप चर्चा आहे ती यामुळे कि आर्यन खान आणी माजी NCB डायरेक्टर समीर वानखडे. नेटकऱ्यांचे असे म्हणणे (अफवा ) आहे कि हा डायलॉग शाहरुख खानने समीर वानखेडे वर मुद्दाम आर्यन खान बरोबर घडलेल्या घटनेचा बदला म्हणून टाकला आहे.
तर झाले असे होते कि 2 ऑक्टोबर 2021 ला NCB ने एका क्रूझ वर छापा मारला होता तेथे डान्स पार्टी चालू होती व त्या पार्टी मध्ये शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान सहभागी होता व या कारवाई नंतर आर्यन खान ला तब्बल 26 दिवसांचा करावास भोगावा लागला नंतर तो जामीनावर बाहेर आला पण Shah Rukh vs Sameer Wankhede हे प्रकरण सोशल मीडियावर खूप गाजले.
चला तर ह्या होत्या लोकांच्या चर्चा व उधाने पण सध्या या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे ते 7 सप्टेंबर 2023 ला रिलीझ होणाऱ्या किंग खान आणि नयनतारा यांची मुख्य भूमिका असलेल्या जवान ( jawan ) या चित्रपटाने. बघु तर मग कसा ठरतो हा सिनेमा….
Jawan Tariler
सध्या ट्रेंडिंग 👉