Janhvi Kapoor : हीच ती जान्हवी कपूरने ब्लाऊज न घालता नेसलेली साडी; साडी २४ हजाराची पण नुसती छाती भोवती गुंडाळाली.
जान्हवी कपूरच्या २४ हजारांच्या लिनन साडीचा व्हायरल फोटो, तिची साडी नेसण्याची पद्धतही वेगळीच..
Janhvi kapoor saree pic: श्रीदेवी आणी बोनी कपूर यांची जेष्ठ कन्या जान्हवी कपूर सध्या बॉलीवूड मध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. तिचे आतापर्यन्त 7 ते 8 सिनेमे रिलीझ झाले असून ते काही फारसे चालले नाहीत नुकताच आलेला तीचा व वरून धवन यांचा बवाल हा सिनेमा सुद्धा काही फार चालला नसला तरी त्यातील जान्हवी च्या अभिनयाचे कौतुक होताना दिसत आहे. चित्रपट न चालता सुद्धा ती तिज्या मनमोहक सुंदरता, फॅशन सेन्स, आणी कपडे आणी स्टाईल यामुळे ती इंडस्ट्री मध्ये स्वतःचे एक स्थान बनवून आहे.
Janhvi Kapoor’s Linen Saree Worth Rs 24k: सध्या सोशल मीडिया वर जान्हवी कपूर वायरल होत आहे ते तिज्या लेटेस्ट फोटोशूट मुळे ज्यात ती गुलाबी रंगाची साडी मध्ये दिसत आहे. तिने ही गुलाबी रंगाची व चंदेरी काठाची साडी वेगळ्या पद्धतीने नेसली असून ब्लाऊज न घालता तिने साडी छाती भोवती गुंडाळाली आहे जसे की आसामी स्टाईल जणू, तिने यात केस मोकळे सोडले असून केसात गुलाबी रंगाची मोठी फुले मळली आहेत. कोणतेही दागिने न घालता चेहरावर सुद्धा हलका गुलाबी रंगाचा मेकअप दिसून येत आहे. या साडीची किंमत 24000/- रुपये असून लिनन च्या Anavila या ब्रँड ची आहे.
सोशल मीडिया वर हा जान्हवी कपूरचा साडीचा फोटो नेटीजन्स ना खूप आवडला असून या फोटोवर चाहत्याकडून लाईक्स आणी कंमेंट चा वर्षाव होत आहे. काही नी छान, सुंदर, मस्त तर काहींनी या ची तुलना जेष्ठ चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या सुंदर पेंटिंग शी केली आहे.
Janhvi kapoor saree photo | जान्हवी कपूरचा साडीचा फोटो पाहा :
सध्या ट्रेंडिंग 👉