Jailer Ott Date : नुकताच रिलीझ झालेल्या दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत याचा जेलर हा चित्रपट कमाईचे सर्व रेकॉर्ड्स तोडतोय जणू, प्रेक्षकांना हा सिनेमा खूप पसंद आला असून तो अजूनही हाऊसफ़ुल्ल चालू आहे. या सिनेमा ने 600 कोटींचा टप्पा ओलांडला असून तो आणखी किती कमाई करणार याची उत्सुकता आहे.
Jailer on ott platform: रजनीकांत याची दमदार एकशन, जबरदस्त डायलॉगबाजी सुरेख अभिनय आणी त्याच बरोबर दक्षिण सुंदरी तमन्नाह भाटिया हिचा भन्नाट डान्स असलेलं कावाला (kaavala song) हे आयटम सॉंग आणी साऊथ स्टार मोहनलाल ही काही या सिनेमाची खास आकर्षणे. सध्या हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करत असून यातील एका सिन वर वाद विवाद झाला होता ( RCB जर्सी प्रकरण ) सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निर्मात्यांनी तो सिन बदलून पुन्हा जोराने सिनेमा चालवला. या सिनेमाचे उत्तुंग यश पाहता याच्या सक्सेस पार्टी मध्ये अभिनेता रजनीकांत याने केक कापून हा क्षण साजरा केला व सर्व चाहत्यांचे मनापासून आभार मानले.
Jailer Ott Release Date : पण ज्या काही लोकांना Jailer हा सिनेमा थेटर ला जाऊन पाहायला नाही मिळाला त्यांच्या साठी व (ott platform) वरील प्रेक्षक वर्गासाठी जणू सुवर्णमौका च आहे. हा amazon प्राईम विडिओ ( Amazon Prime video ) ने “Jailer on prime sep 7 ” असा कॅपशन सह सर्वाना आनंदाचा धक्काचं दिलाय. आता जेलर (Jailer ott app) वर बघायला मिळणार म्हणजे प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झालाय, चला तर मग आपण पण वाट पाहूया 7 सप्टेंबर ची…
किती सप्टेंबर.. 7 सप्टेंबर……. !!!!!
सध्या ट्रेंडिंग 👉