Jailer movie release: “जेलर “झाला रीलीज, चाहत्यांचे प्रेम बघून रजनीकांतचे अश्रू झाले अनावर. रजनीकांत झाले भावुक रसिकांना केले अभिवादन व दिला धन्यवाद.
Jailer movie release date 10 ऑगस्ट 2023 जणू सिनेरसिकांची सौगत 73 वर्षीय दक्षिण्यात सुपरस्टार रजनीकांत याचा जेलर हा चित्रपट रिलीझ झाला.
रजनी चे चित्रपट आणि प्रेक्षकांमध्ये त्याबद्दल प्रेम आतुरता नाही अस होऊच शकत नाही. रजनी चे चाहते हे फक्त दक्षिण भारत किंवा भारतात नाही तर श्रीलंका, जपान तसेच पूर्ण जगभरात आहेत आणि रजनी तसेच त्याचा चित्रपटांवर प्रेम करत असतात.
चित्रपटातील मुख्य भूमिका असलेल्या रजनीकांत यांच्या अभिनयबद्दल काय बोलायचे Action आणि Stunt याची भरमार असलेल्या जेलर मध्ये दाक्षिन्यात अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचा सुद्धा एक “कवल्ला ” आयटम सॉंग असून ते सध्या youtube वर धुमाकूळ घालत आहे, बाहुबली ने खास ओळख निर्माण केलेल्या राम्या कृष्णन आणि साऊथ दृश्यम आणि दृश्यम 2 फेम मोहनलाल हे सुद्धा चित्रपटात दिसून येतात. अनिरुद्ध यांचे संगीत आणि नेल्सन दिग्दर्षित जेलर ने पब्लिक ला वेड लावून टाकले आहे.
तामिळनाडू मध्ये तर काही कंपन्यानी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली तर काहींनी मुफ्त तिकीट सुद्धा वाटली आहेत. खूप ठिकाणी रजनी च्या कटआऊट वर दुधाने आंघोळ घातलीय तर फुलांचे हार, माळा, बँड बाजा, फटाके यांची आतिषबाजी करण्यात आली.
हे बघून सुपरस्टार रजनीकांत यांचे अश्रू अनावर झाले व ते खूप भावुक झाले त्यांनी दोनीही हातांनी रसिकांना अभिवादन केले व धन्यवाद दिला.
jailer release date ott साठी आम्हाला गूगल न्यूज वर फॉलो करा.