Gadar 2 Salman Khan : ‘गदर २’च्या सक्सेस पार्टीत सर्वांच लक्ष होत याच त्या सलमान खानच्या घड्याळाकड; किंमत आहे इतकी.
Gadar 2 Salman Khan : सध्या देहाशभरात धुमाकूळ घालत असलेल्या गदर 2 सिनेमा प्रेक्षकांना खूप पसंद येत आहे. 23 दिवस झाले आणि तरीपण तो प्रेक्षकांना आपल्याकडे खेचून घेण्यात यशस्वी सिद्ध होत आहे. गदर 2 या सिनेमा ने आतापर्यंत जगभरात 640 कोटी ची कमाई केली असून भारता मध्ये तो 500 कोटी च्या उंब्रठयावर आहे.
आता गदर 2 चे यश बघून निर्मात्यांनी व सनी देओल यांनी आयोजित केलेल्या सक्सेस पार्टी मध्ये सनी देओल ने केक कापून साजरा केला व या पार्टी मध्ये खूप मोठ्या मोठ्या सेलिब्रेटी ची जणू वर्णी लागली होती. यात मुख्य उपस्थिती ती म्हणजे आपला सगळ्यांचा आवडता भाईजान सलमान खान, या पार्ट्यामध्ये तो काळा शर्ट आणि ब्लू जीन्स घालून आला होता पण त्याच्या या सिम्पल लुक पेक्षा चर्चा होतेयती त्याने हातात घातलेल्या घड्याळाची.
तर सलमान ने घातलेले हे घड्याळ (Salman Khan watch brand) फेमस ब्रँड रो्लेक्स (rolex) चे असून त्याला सोन्याची केस बसवण्यात आली आहे. ही सोन्याची केस 18 कॅरेट सोन्या पासून बनवली असून खूप आकर्षक दिसत होती. बाजारात या घड्याळाची किंमत जवळपास 25 ते 30 लाख रुपये इतकी आहे.
कालच सलमान ने आपल्या आगामी टायगर 3 ची रिलीझ आणि पहिले पोस्टर चा उलगडा करत, त्याची आणि कतरीना कैफ हिची मुख्य भूमिका असलेला टायगर 3 दिवाळी ला रिलीझ होतोय असे सांगून सिने रसिकाना आनंदाचा धक्का दिला आहे. चला तर मग वाट पाहूया दिवाळीची!
हेही वाचा : Tiger 3 : “आ रहा हू” जवानाच्या रिलीझ आगोदरच सलमान खानने फोडली डरकाळी; टायगर 3 ची रिलीझ डेट जाहीर.
#salman khan watch rolex
सध्या ट्रेंडिंग 👉