EPFO: पीएफ कर्मचार्यांची हुर्रे; व्याजाच्या पैशांबाबत आली मोठी बातमी!
EPFO व्याज दर: सप्टेंबर महिना पीएफ खातेधारकांसाठी खूप भाग्यशाली ठरत आहे. कारण तुमच्या खात्यात लवकरच व्याजाचे पैसे येणार आहेत ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. कारण सरकार कोणत्याही दिवशी व्याजाचे पैसे खात्यात ट्रान्सफर करू शकते. जे एखाद्या उपहारा पेक्षा कमी नसेल. सरकारने २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात पीएफ कर्मचाऱ्यांना ८.१५ टक्के दराने व्याज देण्याची घोषणा केली होती व ही आजपर्यंत ची सर्वात मोठी घोषणा होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. खरंतर असे सांगितले जात आहे की या महिन्याच्या अखेरीस सरकार पीएफ खातेधारकांच्या खात्यात व्याजाचे पैसे पाठवू शकते. मात्र सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. तुमच्या खात्यात किती पैसे आले हे तुम्ही कसे चेक कराल चला बघुया.
सध्या ट्रेंडिंग 👉 ईपीएफओ पेन्शनधारकांसाठी आजची ताजी बातमी.
पीएफ खात्यातील शिल्लक कशी तपासायची?
पीएफ खात्यातील शिल्लक तपासणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला फक्त ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. जिथे तुम्ही पीएफ पासबुकच्या मदतीने शिल्लक तपासू शकता. याशिवाय 7738299899 या क्रमांकावर EPFOHO UAN ENG टाइप करून मेसेज पाठवू शकता. किंवा 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉल पाठवू शकता. मिस्ड कॉल पाठवल्यानंतर, शिल्लक तपशील संदेशाद्वारे (SMS)पाठविला जाईल. त्याचबरोबर सरकारने सुरू केलेल्या उमंग ऍप द्वारे पीएफ खात्यातील शिल्लक देखील तुम्ही जाणून घेऊ शकता.
EPFO ची शिल्लक कशी तपासायची?
EPFO शिल्लक तपासण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला epfindia.gov.in नावाच्या वेबसाइटवर जावून लॉगिन करावे लागेल
व पुढे योग्य ठिकाणी योग्य तपशील भरून तुम्हे पुढे जाऊ शकता. यानंतर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा UAN आणि पासवर्ड भरावा लागेल.
यानंतर तुमचे पासबुक उघडेल ज्यामध्ये तुम्हाला खात्यात किती योगदान दिले आहे ते दिसेल. तसेच व्याजाचे पैसे किती आले आहेत.
याशिवाय पूर्ण तुमचे ट्रानसिकशन्स दिसतील
लेटेस्ट अपडेट 👉 आता आधार कार्ड चा खेळ खल्लास! जन्म प्रमाणपत्रावरून होणार सर्व कामे, कधीपासून घ्या जाणून.