SBI ची ही FD स्कीम बनवेल तुम्हाला मालामाल; या एसबीआय मुदत ठेव योजनेतून मिळेल इतके व्याज.
SBI ची ही FD योजना तुम्हाला बनवेल मालामाल : भारतातील सर्वात मोठी बँक SBI ही एक सरकारी बँक असून तिचे उद्धिष्ट हे फक्त ग्राहकांना खुश ठेवणे व त्यांना फायदा करून देणे एवढेच आहे असे म्हणण्यात काही हरकत नाही. सुरक्षेबाबत आणखी ही काही खूप गोष्टी आहेत ज्या स्टेट बँक of india ला नंबर 1 बनवतात.
SBI कडे अनेक मुदत ठेव योजना (fixed deposit schemes )आहेत ज्यांना बचत करायची आहे त्यांच्यासाठी ही FD योजना म्हणजे जणू 1 पर्वणीच. या योजना नियमित योजनेपेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत, ज्यामध्ये तुम्ही ठराविक कालावधीत पैसे वाचवू शकता तसेच sathvu शकता. आता एसबीआयने वेगवेगळ्या कालावधीच्या एफडी योजना लागू केल्या असून त्यातील काही खास योजनांबद्दल आम्ही आज तुहाला सांगणार आहोत.
SBI ची ही FD योजना खास वृधांसाठी (एसबीआय मुदत ठेव योजना)
आज आम्ही ज्या फिक्स्ड डिपॉझिट स्कीमबद्दल सांगणार आहोत त्यामध्ये गुंतवणूक केल्यास ग्राहकांना खूप चांगला परतावा मिळू शकतो या FD योजना बँकेने विशेषतः वृद्धांसाठी तयार केल्या आहेत. जेणेकरून वृद्धापकाळात आपण एफडीमध्ये गुंतवलेल्या पैशाने आपला उदरनिर्वाह करू शकतो. SBI च्या FD योजनांमध्ये SBI WeCare आणि SBI अमृत कलश यांचा समावेश आहे. यामध्ये लोकांना जास्तीत जास्त परतावा मिळतो!
एसबीआय मुदत ठेव योजना व्याजदर व कालावधी
तर बँकेच्या FD योजनेमध्ये, बँक ग्राहकांना कमीत कमी 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 3 टक्के ते 7.1 टक्के दराने परतावा (FD व्याजदर) देते. अशा मुदत ठेव योजनेवर वृद्ध लोकांना 40 गुणा अधिक फायदा मिळू शकतो.
गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख
SBI च्या या FD योजनांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर लगेच अर्ज करु शकता या FD योजनेसाठी (FD व्याजदर) अर्ज करण्याची तारीख अगदी जवळ आली आहे, म्हणजेच या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 होती. परंतु लोकांचा लाभ लक्षात घेऊन बँकेने मुदत ठेव योजनेची तारीख 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवली आहे, ही जणू खुशखबरच म्हणावी लागेल.
हेही वाचा 👉 आता मुलीच्या भविष्याची चिंता विसरा; सरकार देतय 64 लाख रुपये बस्स कराव लागेल इतकस काम!
👉 आधार कार्डधारकांची बल्ले बल्ले; सरकार घेऊन येतंय ही गोष्ट पूर्ण पणे मोफत.
SBI अमृत कलश योजना
SBI कडे सर्वाधिक व्याज देणारी FD योजना (FD व्याजदर) असून तिचे नाव अमृत कलश योजना आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२३ आहे. या विशेष एफडीचा कालावधी ४०० दिवसांचा असून, या मुदत ठेव योजनेत, बँक गुंतवणुकीवर ७.१ टक्के ते ७.६ टक्के दराने व्याज देते.
SBI WeCare मुदत ठेव योजना
SBI बँकेने वृद्धांसाठी SBI WeCare FD योजना (FD व्याजदर) सुरू केली आहे, या योजनेत वृद्धांना 5 वर्षे ते 10 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर आहे. SBI WeCare FD योजना त्याच्या ग्राहकांना 7.50 टक्के दराने व्याज देते.