Marathi MadhunMarathi MadhunMarathi Madhun
  • Home
  • ट्रेंडिंग स्टोरीज
  • राशीभविष्य
  • ज्योतिष
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • बिजनेस
  • व्हायरल न्यूज
  • मराठी हास्य विनोद
Reading: एसबीआयची नवीन गुंतवणूक योजना | एकदाच गुंतवणूक करून दरमहा कमाई, या योजनेतून दरमहा 25,000 रुपये मिळवण्यासाठी…
Share
Font ResizerAa
Marathi MadhunMarathi Madhun
Font ResizerAa
  • Home
  • ट्रेंडिंग स्टोरीज
  • राशीभविष्य
  • ज्योतिष
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • बिजनेस
  • व्हायरल न्यूज
  • मराठी हास्य विनोद
शोधा
  • Home
  • ट्रेंडिंग स्टोरीज
  • राशीभविष्य
  • ज्योतिष
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • बिजनेस
  • व्हायरल न्यूज
  • मराठी हास्य विनोद
  • Home
  • About
  • Contact
  • Disclaimer
  • Privacy
  • Marathi Blog
© 2023 marathimadhun.com. Marathi Madhun Media Private Limited. All Rights Reserved.
Marathi Madhun > Marathi Blog > बिजनेस > एसबीआयची नवीन गुंतवणूक योजना | एकदाच गुंतवणूक करून दरमहा कमाई, या योजनेतून दरमहा 25,000 रुपये मिळवण्यासाठी…
बिजनेस

एसबीआयची नवीन गुंतवणूक योजना | एकदाच गुंतवणूक करून दरमहा कमाई, या योजनेतून दरमहा 25,000 रुपये मिळवण्यासाठी…

Last updated: 2023/08/06 at 6:21 PM
Marathi Madhun
Share
SBI Annuity Deposit Scheme Marathi
Secure Your Future with SBI Annuity Deposit Scheme
SHARE

SBI Deposit Scheme : तुम्ही जर गुंतवणूक करून त्यातून दरमहा कमाई करण्यासाठी चांगला मार्ग शोधात असाल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे.

भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी विविध बचत योजना राबवत असते. स्टेट बँकेच्या अनेक गुंतवणूक योजना आहेत, त्यापैकी एक लोकप्रिय योजना म्हणजे एसबीआई एन्युटी डिपॉजिट स्कीम (SBI Annuity Deposit Scheme) आहे. या योजनेत एकरकमी पैसे गुंतवले की ठराविक कालावधीनंतर आपल्याला दर महिन्याला खात्रीशीर उत्पन्न मिळेल.

किती महिन्यांसाठी डिपॉझिट करू शकता

कोणतीही व्यक्ती एसबीआई एन्युटी डिपॉजिट स्कीमद्वारे 3 वर्षे ते 10 वर्षे डिपॉझिट करून नियमित उत्पन्न मिकवू शकते. या योजनेत आपण 36, 60, 84 किंवा 120 महिन्यांसाठी पैसे जमा करू शकता. ही योजना SBI च्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. या स्कीममध्ये डिपॉझिट करण्यासाठी कमाल ठेवीची मर्यादा नाही. फक्त या योजनेत किमान इतके पैसे जमा करणे आवश्यक आहे की तुम्ही निवडलेल्या कालावधीपर्यंत तुम्हाला दरमहा किमान 1,000 रुपये मिळू शकतील.

कमाल ठेवीवर मर्यादा नाही

ही योजना SBI च्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. या योजनेतील व्याजदर बचत खात्यापेक्षा जास्त आहे. यामध्ये कमाल ठेवीची मर्यादा नाही. त्याच वेळी, योजनेत किमान इतके पैसे जमा करणे आवश्यक आहे की तुम्ही निवडलेल्या कालावधीपर्यंत तुम्हाला दरमहा किमान 1,000 रुपये मिळू शकतील.

या योजनेतून तुम्ही दरमहा 25 हजार रुपये कमवू शकता

समजा तुम्ही 7.5 टक्के व्याजाच्या आधारे या योजनेत 10 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दरमहा 11,870 रुपये (सुमारे 12 हजार) मिळतील. हे पैसे दर महिन्याला तुम्हाला हप्त्याच्या स्वरूपात परत मिळतील. तुम्हाला या योजनेतून दरमहा 25,000 रुपये मिळवण्यासाठी 21,00,000 रुपये गुंतवावे लागतील.

ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध

तुम्हाला SBI अॅन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये कर्जाची सुविधा देखील मिळते. आवश्यक असल्यास, खात्यातील शिल्लक रकमेच्या 75% पर्यंत ओव्हरड्राफ्टचा लाभ आपण घेऊ शकता.

You Might Also Like

Gold Price Today: अचानक सोन्याचे भाव घसरले, मात्र चांदीने 74 हजारांचा टप्पा पार केला

Gold Price Today: सोन्या चांदीचे भाव वाढले, सराफा बाजारातील 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर तपासा

Gold Rate Today Diwali 2023: महाग असूनही झाली 41 टन सोन्याची विक्री, जाणून घ्या आजचा सोन्याचा दर १२ नोव्हेंबर २०२३

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट! 18 महिन्यांच्या DA थकबाकीचे पैसे कधी येतील ते जाणून घ्या

Gold Rate Today : सोन्याच्या किमतीत आज मोठा बदल! आजचा सोन्याचा दर ऐकून ग्राहकांची दुकानात गर्दी

TAGGED: Financial Planning (वित्तीय नियोजन), Higher Interest Rates (उच्च व्याज दर), Important Banking News (महत्वपूर्ण बँकिंग बातम्या), Investment Options (गुंतवणूक पर्याय), Latest Banking News (ताज्या बँकिंग बातम्या, Latest News in Banking Sector in India (भारतातील बँकिंग क्षेत्रातील ताज्या बातम्या), Regular Monthly Income (नियमित मासिक उत्पन्न), SBI Annuity Deposit Scheme (SBI एन्युटी डिपॉझिट स्कीम), SBI Bank News (एसबीआय बँक बातम्या), SBI Savings Schemes (एसबीआय बचत योजना, Secure Financial Future (वित्तीय भविष्य सुरक्षित करा), Secure Your Future (तुमचं भविष्य सुरक्षित करा), Trusted Scheme (विश्वसनीय योजना)
Marathi Madhun August 6, 2023 August 6, 2023
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Copy Link
Share
Previous Article Chanakya Niti: 7 Habits for Success and Happiness Chanakya Niti : चाणक्य नीतीच्या या 7 सवयी जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नक्कीच यश आणि आनंद मिळेल
Next Article Amazon One Payment - A convenient and secure payment method. now payment can be done by showing hand. हात दाखवून एसटी थांबत होती, आता हात दाखवून पेमेंट करता येणार! होय, Amazon ने नुकतीच केली घोषणा. जाणून घ्या काय आहे Amazon One Payment…

लेटेस्ट

gold price today 6 December 2023
Gold Price Today: अचानक सोन्याचे भाव घसरले, मात्र चांदीने 74 हजारांचा टप्पा पार केला
बिजनेस December 6, 2023
Gold Price Today 18 November 2023
Gold Price Today: सोन्या चांदीचे भाव वाढले, सराफा बाजारातील 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर तपासा
बिजनेस November 18, 2023
Gold Rate Today Diwali 2023: महाग असूनही झाली 41 टन सोन्याची विक्री, जाणून घ्या आजचा सोन्याचा दर १२ नोव्हेंबर २०२३
बिजनेस November 12, 2023
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट! 18 महिन्यांच्या DA थकबाकीचे पैसे कधी येतील ते जाणून घ्या
बिजनेस November 12, 2023
//

Stay informed with the latest Marathi news and viral stories at MarathiMadhun. Explore our engaging content and vibrant community – your ultimate Marathi viral news destination.

Marathi MadhunMarathi Madhun
© 2023 marathimadhun.com. Marathi Madhun Media Private Limited. All Rights Reserved.
  • Home
  • About
  • Contact
  • Disclaimer
  • Privacy
  • Marathi Blog
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?