भारतातील 9 लाख शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर खुशीची लहर झळकली कारण त्याचे असे की आज त्यांच्या बँक खात्यावर पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा 14 वा हफ्ता जमा करण्यात आला, आहे हफ्ता 2000 रुपयांचा असून सर्वच शेतकरी बांधवाना याचा लाभ मिळाला आहे तर याला एकूण 20000 कोटी रुपये लागत झाली.
Pm kisan yojana 14th installment date | pm किसान योजना 14व्या हप्त्याची तारीख
हेही वाचा : इन्कम टॅक्सने लागू केलेला नवा नियम माहित आहे का, आता तुम्ही बचत खात्यात इतके पैसे ठेवू शकता.
तत्पूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये पीएम किसान योजनेचा 13 वा हफ्ता जमा झाला होता. पीएम किसान योजना ही खरंच शेतकऱ्यांच्या हितासाठी असून ती त्यांचे मनोबल वाढवून तसेच त्यांना आर्थिक आधार थारावण्यास मदत करते. या मुळे शेतकऱ्यांचा आत्महत्या ही काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आलेले आहे.
जर तुम्हीही शेतकरी असाल व तुम्हाला तुमचा हफ्ता जमा झाला की नाही हे चेक करायचे असेल तर तुम्ही पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर लॉग इन करून तेथील योग्य पर्याय निवडून आपला सविस्तर तपशील भरून चेक करू शकता.
जर तुमची काही तक्रार असेल तर तुम्ही [email protected] वर करू शकता तसेच तुम्हाला फोन वरून काही माहिती जाणून घ्यायची असल्यास तुम्हाला टोल फ्री नंबर खाली देत आहोत
011-23381092
011-23382401