आजकाल भारतामध्ये रोज नवनवीन स्मार्ट फोन्स लाँच होत असतात जणू की सर्व कंपन्या मध्ये होड च लागली आहे की कोण नवीन आणि चांगलं काहीतरी मार्केट मध्ये घेऊन येणार. बघुतर मग नवीन येणाऱ्या या खास फोन बद्दल
नोकिया Nokia Maze 5G हे त्याचा नाव. नोकिया हे नाव ऐकताच भक्कम बॅटरी एकदम टिकाऊ आणि मजबूत असा हँडसेट असा आपला समज कारण आपण लहानपणी पासून तेच बघत, ऐकत आलोय पण मित्रानो तस नसून आजच्या या टेक युगात नोकिया ने सुद्धा एन्ट्री मारलीय हा असा म्हणायला हरकत नाही कारण नोकिया घेऊन आलाय एक असा स्मार्टफोन ज्या समोर I फोन आणि one प्लस पाणी भरतील.
Nokia Maze 5G वैशिष्ट्ये
एक DSLR कॅमेरा ही लाजवेल अशी कॅमेरा quality जो की 108 मेगा पिक्सएल तोही विविध सेन्सर समवेत आणि सुपर लॉन्ग असा 7800mah चा बॅटरी बॅकअप सह हा फोन बाजारामदे खूप आकर्षक किमती मदे उपलब्ध आहे. हा फोन विविध रंगात तर उपलब्ध आहेच शिवाय तो जर याच्या आणखी स्पेसिफिकेशन्स बद्दल बोललो तर यात 4K रिझोल्यूशनसह 6.7-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरल 2 एसओसी चिप असून हा स्मार्टफोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल तसेच expandable मेमरी सह ब्लूटूथ, वायफाय, GPRS, तसेच LTE नेटवर्क सह 5G सुद्धा उपलब्ध आहे.
Nokia Maze 5G किंमत
आता बोलू या ढासू फोन च्या किमती विषयी तर अजून हा फोन मार्केट मदे लाँच झालेला नसून याची अंदाजे प्राईझ 30000 च्या आसपास सांगितली जात आहे, आपण सर्वजण याची वाटच पाहत आहोत तोपर्यंत काळजी घ्या, धन्यवाद!