jio स्वातंत्र्य दिन ऑफर :
Jio Independence Day offer 2023: जिओने आपल्या ग्राहकांसाठी Independence Day offer आणली आहे. जिओचा हा प्लॅन 2,999 रुपयांचा आहे. हा वार्षिक रिचार्ज प्लॅन आहे.
रिलायन्स जिओने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त एक खास ऑफर आणली आहे. ही वार्षिक रिचार्ज प्लॅन आहे. हा प्लॅन 2,999 रुपयांचा आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, एसएमएस आणि 100 एसएमएस ऑफरसह दररोज 2.5 GB डेटा येतो. या प्लॅनमध्ये Jio Cloud, Jio TV आणि Jio Cinema चे मोफत सबस्क्रिप्शनसह आहे.
15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त रिलायन्स जिओने ही ऑफर जाहीर केली आहे. Jio ची ही ऑफर 2,999 रुपयांची आहे. यामध्ये एकदा रिचार्ज केल्यावर तुम्हाला संपूर्ण वर्षभर सर्वकाही फ्री मिळेल. यामध्ये अमर्यादित कॉलिंग, डेटा आणि एसएमएस हे सर्व समाविष्ट आहे.
हेही वाचा : चुकूनही या दिशेला तोंड करून जेवू नका, घरात निर्माण होईल पैशांची कमतरता.
जिओच्या स्वातंत्र्यदिनी ऑफरसह 2999 च्या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. हा प्लान 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये दररोज २.५ जीबी डेटा दिला जात आहे. तुम्हाला या प्लॅनमध्ये एकूण 912.5 GB डेटा दिला जाईल. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 64Kbps पर्यंत कमी होतो. याशिवाय जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज १०० फ्री असतील. या रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा देखील दिला जात आहे.
या सर्व वैशिष्ट्यांसह, Jio प्लॅन Jio Cloud, Jio TV, Jio Cinema च्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतो. या प्लॅनमध्ये अॅप सबस्क्रिप्शनसाठी स्वतंत्रपणे कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. या प्लॅनवर 249 रुपयांपेक्षा अधिकच्या Swiggy ऑर्डरवर 100 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच, यात्रेद्वारे फ्लाइट बुक करण्यावर तुम्हाला 1500 रुपयांपर्यंतची बचत मिळेल. तसेच देशांतर्गत हॉटेल बुकिंगवर 4000 रुपयांची सूट मिळेल.