नवी दिल्ली : देशभरात सणासुदीची धामधूम सुरु आहे त्यामुळे लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. खरेदीसाठी लोक बाजारपेठेत गर्दी करत आहेत, दुसरीकडे, सणासुदीच्या या काळात मोठी चर्चा सुरू आहे ती म्हणजे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकां बद्दल. सरकार लवकरच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यात प्रलंबित डीए थकबाकीचे पैसे जमा करणार असल्याचे बोलले जात आहे.
यामुळे सुमारे 1 कोटी कुटुंबांना मोठा लाभ मिळणार आहे. सरकारने डीए थकबाकीचे पैसे पाठवण्याची कोणतीही अधिकृत घोषणा अजून तरी केलेली नाही, परंतु सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होईल असा दावा प्रसारमाध्यमांमध्ये केला जात आहे.
तुमच्या खात्यात DA थकबाकीची किती रक्कम येईल ते जाणून घ्या
केंद्रातील मोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यात 18 महिन्यांच्या डीए थकबाकीचे पैसे जमा करणार आहे. महागाईच्या काळात ही रक्कम वरदान ठरेल. वास्तविक, कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात 1 जानेवारी ते 30 जून 2021 या कालावधीत सरकारने डीए थकबाकीचे पैसे जमा केले न्हवते.
हे देखील वाचा 👉
👉 10 ग्रॅम सोने 54,000 रुपयांना खरेदी करा, थेट 7000 रुपयांची बचत!.
👉 कायदेशीररीत्या घरात किती सोने ठेवता येते, जाणून घ्या काय आहेत इन्कम टॅक्सचे नियम.
सरकारी कर्मचारी सातत्याने तीन सहामाही हप्त्यांची मागणी करत आहेत. त्यानुसार उच्चस्तरीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात सुमारे 2 लाख 18 हजार रुपये येण्याची शक्यता आहे.
सरकारने डीए थकबाकीचे पैसे जमा करण्याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्स सांगत आहेत की ते लवकरच जमा केले जातील. याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.
फिटमेंट फॅक्टर देखील वाढेल
केंद्र सरकार अनेक दिवसांपासून फिटमेंट फॅक्टर वाढविण्याचा विचार करत असून, त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. असे बोलले जात आहे की सरकार फिटमेंट फॅक्टर 2.60 वरून 3.0 पट वाढवू शकते. लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून केलो जात आहे.
आजच्या ताज्या बातम्या 👉
👉 Pan Card News : केंद्र सरकारने 11.5 कोटी पॅन कार्ड धारकांना दिला झटका, आता भरावा लागणार मोठा दंड.
👉 LPG Cylinder: गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी खुशखबर! एलपीजी सिलेंडरची किंमत होणार खूपच कमी, जाणून घ्या.
👉 RATION CARD NEWS : शिधापत्रिकाधारकांनी हे काम वेळेत पूर्ण केले नाही, तर होईल मोठे नुकसान.