Gold Rate Update: सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. दहा ग्रॅम सोने 54,200 रुपयांवर आले आहे. लग्नाचा हंगाम लवकरचच सुरू होणार आहे, अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी सोन्याचे दागिने आतापासूनच खरेदी करून ठेवू शकता. सोन्याच्या किमतीत झालेली घसरण पाहून सोने खरेदी करण्यास इचच्छुक आणाऱ्या ग्राहकांच्या चेहऱ्यावर चांगलीच चमक दिसत आहे.
जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी उशीर करू नका, कारण सोन्याची किंमत वाढल्यानंतर तुम्हाला सोने खरेदी करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर खाली दिलेली सर्व मेट्रो शहरातील सोन्याच्या दरांची माहिती तपासा आणी कोणत्या शहरात सोन्याचे दर किती आहेत ते जाणून घ्या.
भारतातील प्रमुख शहरांमधील सोन्याचा आजचा दर
दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 59220 रुपये आहे.
मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबई मध्ये सोन्याचा दर आहे 54200 रुपये प्रति 10 ग्रॅम.
कोलकाता: 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,020 रुपये आहे, तर 22 कॅरेटची किंमत 54,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चेन्नई: चेन्नईत सोन्याची किंमत 54600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
अहमदाबाद: अहमदाबादमध्ये सोन्याचा दर 59020 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
हैदराबाद: 59130 रुपये प्रति 10 ग्रॅम.
जयपूर: 59220 रुपये प्रति 10 ग्रॅम.
पटणा: 59020 रुपये प्रति 10 ग्रॅम.
मिस्ड कॉल द्या व सोन्याचा दर जाणून घ्या
तुम्हाला हे माहित आहे का की आपण घरी बसून देखील सोन्याचा दर सहजपणे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या क्रमांकावर एक मिस कॉल द्यावा लागेल आणि त्यानंतर तुमच्या नंबरवर एक संदेश येईल त्यात तुम्ही सोन्याचे दर पाहू शकता. अशा प्रकारे घरी बसून तुम्हाला सोन्याची किंमत अगदी सहज समजू शकते.