Gold Price Today : जर तुम्ही सोने चांदी खरेदीचा विचार करत असाल तर सध्या देशातील सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत. दुसरीकडे नवरात्रीच्या काळात सोन्याच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली असून, त्यामुळे व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण आहे. जर तुम्ही लवकरच सोने खरेदी केले नाही तर तुम्हाला पश्चाताप होईल, कारण आता इथून पुढे दसरा दिवाळी आणि त्याचबरोबर लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे आणि हमखास त्यामध्ये गर्दी वाढल्यामुळे दर सुद्धा नक्कीच वाढणार.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बघता तज्ज्ञांच्या मते, जर लोकांनी लवकर सोने खरेदी केले नाही तर त्यांना पश्चाताप होईल, कारण येत्या काही दिवसांत त्याचे दर लक्षणीय वाढू शकतात. बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 59,120 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 54,150 रुपये नोंदवला गेला आहे. सोने खरेदी करण्यापूर्वी तुम्ही अनेक मोठ्या शहरांचे दर तपशीलवार जाणून घेऊ शकता, जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही.
या शहरांमधील 22 ते 24 कॅरेटची किंमत
देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,260 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 55,250 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवला जात आहे.
त्याच वेळी, मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,110 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 55,100 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवला जात आहे.
1 किलो चांदीचा भाव 70,900 रुपये प्रति किलो इतका नोंदवला जात आहे.
मिस्ड कॉलद्वारे कळेल 22 ते 24 कॅरेटचा दर
जर तुम्ही देशातील सराफा बाजारात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कृपया उशीर करू नका. बाजारातील 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता, त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल त्यात तुम्हाला पूर्ण दराची माहिती तपशीलवार दिलेली असेल. अशा रीतीने तुम्ही घरबसल्या सोन्या-चांदीचे आजचे दर जाणून घेऊ शकता
👉 RBI New Rule : 1 डिसेंबरपासून रोज मिळतील 5000 रुपये, प्रॉपर्टीसंबंधी नवा नियम! नक्कीच वाचा.
👉 50 रुपयांची जुनी नोट आहे मग कमवा लाखो रुपये घरबसल्या! एकदम सोपं आहे.
👉 Lasun Upay : फक्त ‘ह्या’ ठिकाणी ठेवा लसणाची पाकळी; करोडपती व्हायला वेळ लागणार नाही.