Gold Silver Rate Today : 10 ऑक्टोबर 2023: जर तुम्हालाही सोने-चांदी खरेदीचे शौकीन असाल आणि तुम्हाला सोने-चांदी खरेदी करायची असेल, तर तुम्हा सर्वांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत की, तुम्ही सर्वजण सोने-चांदी स्वस्त दरात कसे खरेदी करू शकता, कारण सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे.
आजचा सोन्याचा दर 👉 Gold Rate Today : नवरात्रीच्या आधीच रॉकेटच्या वेगाने वाढू लागले सोन्याचे दर; आजचा दर पाहून व्हाल चकित (14 ऑक्टोबर 2023).
तुम्हालाही सोने-चांदी खरेदी करायची असेल, तर तुम्ही आज गोल्ड रेटद्वारे घरबसल्या ऑनलाइन सोने-चांदी च्या रेट ची माहिती घेऊ शकता, त्याची संपूर्ण माहिती येथे दिली आहे, 89556433 वर मिस कॉल देऊन सोने आणि चांदी खरेदी करण्यापूर्वी चालू रेट ची माहिती घेऊ शकता.
Gold Silver Rate Today 10 October 2023
सोने-चांदी इतके स्वस्त होण्याची 2 मुख्य कारणे!
- आपणा सर्वांना माहिती म्हणून सांगतो की सोन्याच्या किमतीत एवढी घसरण होण्याचे कारण म्हणजे सध्या लग्नसराईचा हंगाम नाही. पुढच्या महिन्यापासून म्हणजे नोव्हेंबरमध्ये लग्नाचा हंगाम येणार आहे. तेंव्हा जर तुम्हा सर्वांना सोने खरेदी करावे लागले तर दरात प्रचंड चढ-उतार होतील.
- पण सध्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचे आणखी एक कारण म्हणजे इस्राएल आणी हामास यांचे घणघोर युद्ध. याचा पूर्ण जगभरातील सोन्या चांदीच्या बाजारपेठेत प्रभाव होत असल्याचे दिसून येत आहे.

👉 Navratri 2023 : येत्या नवरात्रीच्या आधी घरी घेऊन या यातील ‘1’ वस्तू; आपल्यावर होईल लक्ष्मीची कृपा.
👉 नवरात्री 2023 मंत्र : नवरात्रीचे ९ दिवस करा ‘या’ विशेष मंत्रांचा जप, देवी होईल प्रसन्न करेल धनवर्षा.
22 कॅरेट सोने आणि 24 कॅरेट सोन्यामध्ये काय फरक आहे?
तर 22 कॅरेट सोने आणि 24 कॅरेट सोन्याचा आजचा सोन्याचा दर यात खूप फरक आहे कारण 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते तर 22 कॅरेट सोने 91% शुद्ध असते आणि तांबे झिंक सारखे 9% इतर धातू असतात. पितळ आणि चांदीचे मिश्रण करून दागिने बनवले जातात कारण 24 कॅरेट सोने हे अतिशय नाजूक असते त्यामुळे दागिने बनवता येत नाहीत.
आज 10 ऑक्टोबर 2023 रोजी सोन्याचा चांदीचा दर
24 कॅरेट सोन्याची किंमत
चेन्नईमध्ये सोन्याचा भाव 56,600 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे.
दिल्लीत सोन्याचा भाव 57,530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुंबईत सोन्याचा भाव 57,370 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
कोलकत्यात सोन्याचा भाव 57,370 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेंड करत आहे.
भुवनेश्वरमध्ये सोन्याचा भाव 57,370 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
22 कॅरेट सोन्याचा दर
राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 52,750 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका नोंदवला गेला.
कोलकतामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 52,590 रुपये प्रति तोळा नोंदवला गेला.
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 52,590 रुपये आहे.
चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 53,900 रुपये प्रति तोळा आहे.
भुवनेश्वरमध्ये सोन्याचा भाव 52,590 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे.