Bank Holidays in August 2023 : इंटरनेट बँकिंगमुळे बँकेची सर्व कामे आपण मोबाईल वरून करू शकतो त्यामुळे सहसा बँकेत जावे लागत नाही. पण तरी देखील काही अशी कामे असतात त्यासाठी आपल्याला प्रटाक्ष्य बँकेत जावे लागते. आपण सहसा बँकेत जत नसल्याने kadhi कधी असे घडते की आपण काही महत्वाच्या कामानिमित्त बँकेत जातो आणी बँकेबाहेर गेल्यावर बँक बंद असल्याच पाहून आपल्याला समजत की आज बँकेला सुट्टी आहे.त्यासाठी बँकेत जाण्यापूर्वी बँकेच्या सुट्टीबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट 2023 मध्ये विविध झोनमध्ये बँकांना 14 दिवस सुट्टी आहे.
- ६ ऑगस्ट २०२३- या दिवशी रविवार असल्यामुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
- ८ ऑगस्ट २०२३- तेंडोंग ल्हो रम फाट्यामुळे गंगटोकमध्ये सुट्टी असेल.
- १२ ऑगस्ट २०२३- या दिवशी, दुसरा शनिवार असल्यामुळे संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
- १३ ऑगस्ट २०२३- या दिवशी रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
- १५ ऑगस्ट २०२३- स्वातंत्र्य दिनानिमित्त या दिवशी देशभरात बँका बंद राहतील.
- १६ ऑगस्ट २०२३- पारशी नववर्षानिमित्त या दिवशी मुंबई, नागपूर आणि बेलापूरमध्ये बँका बंद राहतील.
- १८ ऑगस्ट २०२३- श्रीमंत शंकरदेव तिथीनिमित्त गुवाहाटीमध्ये या दिवशी बँका बंद राहतील.
- २० ऑगस्ट २०२३- रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
- २६ ऑगस्ट २०२३- या दिवशी चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
- २७ ऑगस्ट २०२३- रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
- २८ ऑगस्ट २०२३- कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये या दिवशी ओणमनिमित्त बँका बंद राहतील.
- २९ ऑगस्ट २०२३- तिरुओणममुळे कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँका बंद राहतील.
- ३० ऑगस्ट २०२३- रक्षाबंधनानिमित्त जयपूर आणि शिमला येथे बँका या दिवशी बंद राहतील.
- ३१ ऑगस्ट २०२३ – या दिवशी डेहराडून, गंगटोक, कानपूर, कोची, लखनौ आणि तिरुअनंतपुरममध्ये रक्षा बंधन/श्री नारायण गुरु जयंती/पंग-लबसोलमुळे बँकांना सुट्टी असेल.
हेही वाचा : Sbi annuity deposit scheme in marathi.
या तारखांची माहिती असल्याने तुम्हाला तुमच्या बँकिंग कामांचे नियोजन करण्यात मदत होईल, कारण ऑगस्टमध्ये या ठराविक तारखाना बँका बंद राहतील. दक्ष आणि आपले आर्थिक व्यवहार हुशारीने व्यवस्थापित करा!