Axis Bank FD Interest Rates 2023 : ॲक्सिस बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात केला महाबदल, डोळ्यांवर नाही बसणार विश्वास, चला पाहूया..
Axis Bank FD : सध्याच्या युगात गुंतवणूक करण्यासाठी शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टो करंसी असे कितीही आधुनिक मार्ग असले तरी आज ही सामान्य जनता सुरक्षित व हमखास म्हणून मुदत ठेव (Fixed deposit ) मधेच गुंतवणूक करते. आणी आता सर्व बँका ही हे जाणून आहेत, खाजगी तसेच सरकारी क्षेत्रातील एकूण मिळून पाहायला गेलो तर खूप चांगल्या चांगल्या बँका आपल्याला पाहायला मिळतील. या बँका रोज नवनवीन काहीतरी योजना, उपक्रम, स्कीम्स राबवत असून ग्राहकांचे लक्ष्य वेधून त्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत असतात.
ॲक्सिस बँके ने केला बदल :
जर तुमचे खाते हे आपल्या सर्वांच्या आवडत्या ॲक्सिस बँकेमध्ये असेल तर ही बातमी फक्त्त तुमच्या साठी आहे नक्की वाचा. 15 सप्टेंबर 2023 पासून ॲक्सिस बँके ने मुदत ठेवी वरील व्याजदरात ( fixed deposit interest rate) बदल केलेला आहे. काही कालावधीच्या मुदत ठेवीवर 0.5% ने व्याज कमी केले असून काही ठिकाणी व्याजदर वाढवण्यात आला आहे.
सामान्य मुदत ठेवीचे स्वरूप :
तसे पाहायला गेले तर बँका 7 दिवस ते 10 वर्ष या कालावधी साठी जास्तीत जास्त 2 कोटी रुपयांपर्यंत मुदत ठेव (Fixed deposit ) कमीत कमी 3% ते जास्तीत जास्त 7.10% पर्यंत व्याजदरावर स्वीकारते. बँकेचा व्याजदर आपण मुदत ठेव (Fixed deposit ) किती कालावधीसाठी करतो यावर अवलंबून असते. प्रत्येक बँक जेष्ठ नागरिक अथवा वृधांसाठी 0.5% व्याज अतिरिक्त देत असते.
Axis Bank fd व्याज दर 2023
कालावधी | व्याजदर | जेष्ठ नागरिक |
---|---|---|
7 ते 45 दिवस | 3% | 3.5% |
46 ते 90 दिवस | 4% | 4.5% |
91 ते 180 दिवस | 4.5% | 5% |
181 ते 365 दिवस | 5% | 5.5% |
1 वर्ष ते 2 वर्ष | 5.5% | 6% |
2 ते 5 वर्ष | 6% | 6.5% |
5 ते 10 वर्ष | 6.5% | 7% |
हेही वाचा 👉 म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी नक्कीच वाचा; नाहीतर होईल प्रचंड नुकसान!
Todays top 3 Trending News 👉