7th Pay Commission : राज्य सरकार कर्मचारी मालामाल, महागाई भात्त्यात झाली ईतकी वाढ, पसरली एकच खुशीची लहर.
7th Pay Commission : सध्या सप्टेंबर महिना चालू असून गणपती, दसरा, दिवाळी असे मोठे सण तोंडावर आले आहेत तसेच सध्या निवडणुका ही जवळ आल्या असून सध्या मराठा समाज आरक्षण हे ही राज्यात लक्ष्यव्यापी आंदोलन बनले आहे यातून जनतेला काही प्रमाणात दिलासा व मनोबल वाढीसाठी सरकार नेहमी प्रयत्न करत आहे नवं नवीन उपक्रम राबवत आहे.
केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भात्त्यात चार टक्क्यांची वाढ
याच बरोबर जर केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झाला तर त्यांना देखील या महिनाच्या अखेरपर्यंत खूष खबर मिळून जाईल ती म्हणजे की महागाई भत्ता (DA- Dearness allowance ). ही वाढ जुलै 2023 पासून करण्यात येणार असून ती arrear सह एकूण रक्कम पुढील महिन्यात खात्यावर येणाची शक्यता आहे. Da महागाई भत्ता मध्ये एकूण 4% ने वाढ होणार असून त्याचा फायदा सर्व केंद्र सरकार कर्मचारी व लाखो पेन्शन धारकांना सुद्धा मिळणार आहे.
सध्या पाहिले तर केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना 42% महागाई भत्ता मिळत असून त्यात 4% वाढ म्हणजे एकूण 46% महागाई भत्ता मिळेल अशी खात्री वक्त केली जात आहे. सनासुदीच्या व निवडणुकीच्या काळात ही बातमी म्हणजे ख़ुशी ची लहर च ठरू शकते.केंद्र सरकार ने याची अद्याप अधिकृत घोषणा केली नसून सप्टेंबर च्या शेवटच्या आठवड्यात ही घोषणा केली जाईल असा अंदाज आहे.
महाराष्ट्र सरकारचे धोरण
महाराष्ट्र राज्य सरकारने सनासुदीच्या व निवडणुकीच्या काळात अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला असून त्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये वाढ करण्यात आलेली आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गातील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात (Da hike) चार टक्क्यांची वाढ करत तो 34% वरून 38% इतका करण्यात आला आहे.याचा फायदा राज्यातील सर्वात संवेदनशील प्रवार्गाला होणार असून जनते कडून याचे स्वागत होत आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट 2022 मध्ये महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ झाली होती व त्यामध्ये आता आणखी चार टक्क्यांची वाढ होत असून 34% वरून 38% करण्यात आला आहे. सरकारचा हा निर्णय जरी चांगला असला तरी सरकारी तिजोरीवर मात्र 9 कोटी रुपयांचा बोझा वाढणार आहे. आता पाहूया आपण या निर्णयाचा निवडणुकीनवर कसा प्रभाव पडतो ते!