आता रॉयल एनफिल्ड बनली सर्वसामान्यांची बाईक, किंमत पाहून आश्चर्य वाटेल
Used Royal Enfield: भारतात जेव्हा लोक बाईकबद्दल बोलतात तेव्हा ते सर्वात आधी रॉयल एनफिल्ड बुलेटचे नाव घेतात. Royal Enfield Bullet ने भारतात खूप नाव कमावले आहे. प्रत्येक तरुणाला एकदातरी रॉयल एनफिल्ड खरेदी करायची असते. पण या बाईकची सर्वात मोठी समस्या म्हणजे तिची किंमत.
रॉयल एनफिल्डची किंमत सुमारे 2.5 लाख रुपयांपासून सुरू होते. या किमतीत बाईक घेणे आजही अनेकांना परवडणारे नाही. पण आता Royal Enfield Classic 350 च्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे.
तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड खरेदी करायची असल्यास तुम्ही सेकंड हँड मार्केटमधून अगदी कमी किमतीत ही गाडी खरेदी करू शकता. जर तुम्ही 2015-16 मॉडेल पाहिले, तर तुम्हाला ते सुमारे ₹40,000 ते ₹50,000 मध्ये मिळेल. या किंमतीत तुम्ही रॉयल एनफील्ड चालवू शकता. आज येथे आम्ही तुम्हाला अशाच काही पर्यायांबद्दल सांगणार आहोत.
बाइकडदेखो वरील 2015-2016 मॉडेल बाइक्स
Bike Dekho सारख्या वेबसाइटवर आपल्याला 2016 मॉडेल Royal Enfield Classic 350 फक्त Rs.80,000 मध्ये मिळत आहे. या बाईकचे खूप कमी रनिंग आहे. आणि गाडीची कंडिशन अतिशय चांगली असल्याचे सांगितले आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही या वेबसाइटला भेट देऊन बाइकची संपूर्ण माहिती मिळवू शकता.
Bikedekho वर इतर मॉडेल
Bike Dekho वर तुम्हाला 2020 मॉडेल Royal Enfield Classic 350 फक्त Rs.170000 मध्ये मिळत आहे. आपण गाडीच्या मालकाशी बोलून गाडीची किंमत कमी करू शकता. तरीपण या किमतीतही हा एक चांगला सौदा ठरू शकतो.
OLX वर सर्वोत्तम डील्स
2013 मॉडेल Royal Enfield Classic 350 OLX वेबसाइटवर फक्त ₹50000 मध्ये उपलब्ध आहे. ही बाईक अतिशय चांगल्या स्थितीत आहे. या बाईकच्या मालकाने वेळोवेळी तिची सर्व्हिसिंग करून घेतली आहे. फोटोनुसार त्यावर कोणत्याही प्रकारचा ओरखडा नाही.