Vishwakarma Puja 2023 : आज आहे विश्वकर्मा पूजा! आज आहे अतिशय दुर्मिळ योगायोग, आर्थिक प्रगतीसाठी करून बघा हा एक सोपा उपाय
Vishwakarma Puja 2023 : आजच्या दिवशी भगवान विश्वकर्माची पूजा केली जाणार आहे. आज एक दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. आर्थिक प्रगतीसाठी खाली दिलेला उपाय करून बघा.
सध्या ट्रेंडिंग 👉 Ganesh Chaturthi 2023 : घरी गणपतीची स्थापना करताय! मग हे 5 नियम तुम्हाला माहित असलेच पाहिजेत.
👉 Laxmi Mantra For Money : करा देवी लक्ष्मीच्या या 2 अदभूत मंत्रांचा जाप; होईल धनवर्षा, मिळेल पाण्यासारखा पैसा!.
Vishwakarma Puja 2023 : दरवर्षी कन्या संक्रांती म्हणजेच सूर्य ग्रह कन्या राशीत प्रवेश करतो त्या दिवशी भगवान विश्वकर्मा पूजा केली जाते आज 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा जयंती आहे. आजच्या दिवशी एक अत्यंत दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. आजच्या दिवशी आर्थिक प्रगतीसाठी वैदिक ज्योतिषशास्त्रात एक उपाय सांगण्यात आला आहे. (खाली उपाय दिलेला आहे). (Vishwakarma Jayanti 2023 17 september 2023).
मुहूर्त
सकाळचा मुहूर्त – सकाळी 07.50 ते दुपारी 12.26 वाजेपर्यंत
दुपारचा मुहूर्त – दुपारी 01.58 – दुपारी 03.30 वाजेपर्यंत
विश्वकर्मा पूजा 2023 शुभ योग (Vishwakarma Puja 2023 Shubh Yoga)
ज्योतिषशास्त्रानुसार आजच्या दिवशी म्हणजेच विश्वकर्मा पूजेच्या दिवशी अमृत योग, सर्वार्थ सिद्धी योग, ब्रह्म योग आणि द्विपुष्कर योग जुळून आले आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रात हे सर्वात शुभ योग समजले जातात. या योगात केली सर्व कार्यें आणि असणाऱ्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.
योग मुहूर्त
सर्वार्थ सिद्धी योग – सकाळी 06.07 – सकाळी 10.02 वाजेपर्यंत
द्विपुष्कर योग – सकाळी 10.02 ते 11.08 वाजेपर्यंत
ब्रह्मयोग – पहाटे 04.13 ते 18 सप्टेंबर 2023 ला पहाटे 04.28 वाजेपर्यंत
अमृत सिद्धी योग – सकाळी 06.07 ते सकाळी 10.02 वाजेपर्यंत
विश्वकर्मा पूजा आर्थिक प्रगतीसाठी उपाय (Vishwakarma Puja Remedies for Financial Progress)
विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी कामाच्या ठिकाणी यंत्राची पूजा करावी. पूजेनंतर ऊं आधार शक्तपे नम: या मंत्राचा जप करावा. हा उपाय केल्याने आपली व्यवसायात प्रगती होते. या उपायामुळे तुम्हाला आर्थिक फायदा देखील होतो असे ज्योतिष शास्त्र सांगते.
संबंधित बातम्या 👉 दोन शुभ राजयोग एकत्र; या 4 राशींवर होणार कुबेर आणी शनिदेव मेहरबान, पैशाचा तर पाऊसच शिवाय होतील सर्व मनोकामना पूर्ण!.
👉 Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला अद्भुत योग; या 3 राशीच्या लोकांना होणार धनलाभ.
(Disclaimer – वर दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहिती पुरवणे या उद्देशाने दिली गेली आहे. Marathimadhun.com या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)