Budh Gochar 2023 in Tula: बुध ग्रहाणे तूळ राशीमध्ये प्रवेश केलेला आहे याच्या प्रवेशामुळे तूळ राशीचे तर नशीब खुललेच आहे याशिवाय आणखी काही राशींचे नशीब सुद्धा फळफळले आहे चला तर मग पाहूया कोणता आहे त्या राशी.
Mercury Transit in Libra 2023: बुध ग्रह हा व्यवसाय, बुद्धिमत्ता, तर्क, गणित, अर्थव्यवस्था, शेअर बाजार आणि वाणीचा प्रतिक मानला गेलेला आहे. बुध शुभ असेल तर व्यक्ती मोठा व्यापारी आणि उत्तम वाणीत पारंगत होतो. आज 19 ऑक्टोबर 2023 रोजी बुध ग्रहाचे संक्रमण करून तूळ राशीत प्रवेश करत आहे. यानंतर बुध आपले नक्षत्र बदलून 22 ऑक्टोबरला स्वाती नक्षत्रात आणि 31 ऑक्टोबरला विशाखा नक्षत्रात प्रवेश करेल. त्यानंतर 6 नोव्हेंबरला बुध गोचर होऊन वृश्चिक राशीत प्रवेश करेल. बुध ग्रहाच्या स्थितीतील हे सर्व बदल 3 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार असून या लोकांना आर्थिक लाभासोबत मोठी प्रगतीही होऊ शकते.
बुध संक्रमण 2023
कर्क : कर्क राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण खूप शुभ ठरणार असून हे लोक दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करतील अशी आशा आहे. कर्क राशीच्या लोकांना वाहन घेण्याचे सुप्र्त होऊ शकते. या लोकांना प्रत्येक पावलावर नशीब साथ देईल. तुम्हाला भरपूर पैसा मिळेल व त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. विशेषत: प्रॉपर्टी, रिअल इस्टेट आणि रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्यांना खूप फायदा होईल जसे की तुम्हाला मोठा आर्थिक धनलाभ होणार आहे नोकरी करणाऱ्यांना प्रमोशनही मिळू शकते.
तूळ : वरती सांगितल्याप्रमाणे बुधाचा राशी बदल तूळ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहणार असून या लोकांचे व्यक्तिमत्व सुधारेल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमच्या जीवनात सुखसोयी वाढतील जसे तुम्ही सध्या घरगुती उपकरणे घेण्याचा योग आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. जोडीदाराशी संबंध सुधारतील. तुम्ही मोठी बचत करू शकाल. हा काळ तुमच्यासाठी नशीब घेऊन येईल. जे लोक लग्नासाठी प्रयत्न करत असतील त्यांचे लग्न लवकर जुळू शकते.
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण त्यांना दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करण्यास प्भाग पाडेल. नशीब या लोकांना साथ देणार असून प्रलंबित कामे लवकर पूर्ण होतील. जर तुमचे कुठे जुने पैसे अडकले असतील तर ते तुम्हाला परत मिळतील. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असेल तर ती तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि जर तुम्ही नोकरी पहिल्यापासून करत असाल तर तुम्हाला नक्की पगारवाढ किंवा प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
👉 Budhwar Upay : बुधवारी करा लाल किताबातील हे उपाय! मिळेल एका दिवसात आर्थिक तंगीतून मुक्ती.
👉 50 रुपयांची जुनी नोट आहे मग कमवा लाखो रुपये घरबसल्या! एकदम सोपं आहे.
👉 आजच्या व्हायरल मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लीक करा.
(Marathimadhun.com अंधश्रद्धेला दुजोरा देत नसून वरील माहिती उपलब्ध स्रोतातून देण्यात आलेली आहे. माहितीच्या तात्थ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करत नाही.)