दोन शुभ राजयोग एकत्र; या 4 राशींवर होणार कुबेर आणी शनिदेव मेहरबान, पैशाचा तर पाऊसच शिवाय होतील सर्व मनोकामना पूर्ण!
ज्या लोकांवर आता नशीब रुसून बसलय, कोणत्याही कामात यश मिळत नाही तर त्यांनी पुन्हा उठा व जोमाने लढा कारण शनिदेव आणी कुबेर या दोघांमुळे 2 शुभ राजयोग एकत्र येत असून नशीबच पलटणार आहे असे समजा. आता देवी लक्ष्मी होईल एवढी प्रसन्न कि पैसा, संपत्ती, आरोग्य याच बरोबर तुमच्या सर्व इच्छाची पूर्तता होणार. तुम्हाला नोकरी, व्यवसाय, शिक्षण, संतान सुख सर्वच.
ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्याय देवता मानले जाते, तो प्रत्येकाला त्याचा कर्मानुसार शुभ व अशुभ वेळ देत असतो. प्रत्येक अडीच वर्षांनी जेंव्हा शनिच्या राशीत बदल होतो तेंव्हा तेव्हा काही राशींवर त्याचा प्रभाव पडतो. शनि सध्या कुंभ राशीमध्ये पूर्वगामी अवस्थेत आहे, त्यामुळे ‘त्रिकोण राजयोग’ तयार झाला आहे. त्याचवेळी नोव्हेंबरमध्ये शनिदेव प्रकट होताच ‘शश राजयोग’ तयार होईल. ज्योतिषशास्त्रात, हे दोन्ही राजयोग अत्यंत शुभ मानले जातात. या दोन्ही योगांचा प्रभाव वर्ष २०२३ अखेरपर्यंत राहील, त्यामुळे काही राशींना याचा छप्परफाड फायदा होणार हे मात्र नक्की,पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी.
वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांसाठी त्रिकोण आणि शश राजयोग सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरु शकतो. याचा फायदा होऊन त्यांना अफाट धनलाभ होऊ शकतो व प्रगती आणी उत्कर्षांचे नवीन मार्ग उघडू शकतात. उत्पन्नाचे नवे स्रोततसेच मुलं व संसारा विषयी चांगल्या बातम्या समजतील ज्यामुळे या राशींतील लोकांचा आनंद गगनात मावणार नाही.
सिंह राशी
शनिदेवाच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांवर शश आणि त्रिकोण राजयोगाचा सकारात्मक प्रभाव पडू शकतो. या काळात या राशीच्या लोकांना शनिदेवाची कृपा लाभू शकते. नोकरी आणि व्यवसायात आर्थिक प्रगती होऊ शकते. खाजगी नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. या काळात गरजूंना मदत करण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता. तुम्हाला या काळात मानसिक शांती खूप भेटणार आहे.
तूळ राशी
शनिदेवाच्या दोन्ही राजयोगांचा तूळ राशीच्या लोकांवर शुभ प्रभाव पडनार असून, या काळात नफा कमावण्याच्या प्रचंड संधी मिळू शकतात. नोकरी, शिक्षण आणि व्यवसायात आर्थिक प्रगती होऊ शकते. जे लोक खूप दिवसांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत होते शनिदेव त्यांची मनोकामना पूर्ण करु शकतात.
संबंधित बातमी 👉 Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला अद्भुत योग; या 3 राशीच्या लोकांना होणार धनलाभ.
कुंभ राशी
कुंभ राशीच्या लोकांसाठी त्रिकोण आणि शश राजयोग वरदानापेक्षा कमी असणार नाही. या काळात या लोकांच्या भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते. घर, जागा आणि वाहन खरेदीचे योग जुळून येऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि चांगली पगारवाढ मिळू शकते. व्यवसायातही अपेक्षे पेक्षा जास्त लाभ होऊन तुम्हाला उंच भरारी घेता येईल.
आजच्या टॉप 3 ट्रेंडिंग बातम्या 👉👉