Diwali 2023 : ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:25 वाजता, शनि ग्रह त्याच्या आवडत्या राशी कुंभ राशीमध्ये संक्रमण करणार आहे, त्यामुळे सर्वच राशींवर याचा परिणाम पडणार आहे पण त्यातील चार राशी अशा आहेत ज्यावर त्यांचा अतिशय जास्त प्रभाव पडणार आहे.
वैदिक ज्योतिष गणनेमध्ये, ग्रह किंवा नक्षत्राच्या राशीच्या बदलाची घटना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. व्यक्तीच्या जीवनात ग्रह नक्षत्राचे खूप महत्त्व मानले जाते. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार असे म्हटले जाते की जर शनि ग्रह एखाद्या व्यक्तीवर प्रसन्न असेल तर तो आधी राजा होतो आणि शनी ग्रह जर एखाद्यावर नाराज असेल तर तो एखाद्या श्रीमंत माणसाला सुद्धा भिकारी बनवू शकतो. दिवाळीचा मोठा सण जवळ येत आहे आणि दिवाळीच्या शुभ सणाच्या आधी काही राशींवर शनिदेव कृपा करणार आहेत. वास्तविक, शनिदेव सध्या आपल्या आवडत्या राशीत कुंभ राशीत विराजमान आहेत.
ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, जेव्हा एखादा ग्रह कोणत्याही राशीमध्ये मागे किंवा थेट जातो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व 12 राशींसह संपूर्ण जगावर दिसून येतो. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या चार राशी?
मेष
सूर्याच्या थेट मार्गामुळे मेष राशीच्या लोकांना अनेक फायदे होतील, त्यांना प्रत्येक कामात यश मिळेल, त्यांच्या व्यवसायात वाढ होईल. मेष राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे, कार्यक्षेत्रात सुद्धा चांगली प्रगती होईल. तुमचा वेळ जोडीदारा बरोबर चांगला जाणार आहे त्यामुळे तुम्ही आनंदी राहणार आहात.
हा उपाय एकदा करून बघाच 👉 Dasara 2023 Upay: आज रात्री एका लिंबूचा करून बघा हा साधा उपाय ; भिकारी सुद्धा बनेल करोडपती.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांना शनि प्रत्यक्ष असल्यामुळे नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमची जुनी रखडलेली अथवा प्रलंबित कामे पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. धर्म किंवा अध्यात्म याकडे तुमचे जास्त लक्ष राहील त्यामुळे तुम्ही कुठेतरी धार्मिक ठिकाणी सहलीला जाऊ शकता.
कन्या
कन्या राशीच्या लोकांवर शनीच्या संक्रमणाचा खूप चांगला परिणाम होणार आहे. तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळतील, व्यवसायाशी संबंधित लोकांना लाभ मिळेल, वैवाहिक जीवन सुखाने भरले जाईल, शनीच्या प्रभावाखाली व्यवसायात वाढ होईल. जे लोक अविवाहित आहेत त्यांना विवाहासाठी स्थळ येतील.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांना शनीच्या कृपेने दिवाळीपूर्वी काही चांगली बातमी मिळू शकते. तुमचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती वेगाने सुधारेल. मात्र, या काळात तुमचे खर्चही वाढतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवून बचत करू शकता. कला आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील.
महत्वाचे 👉 बाप रे! अडीच वर्ष शनी राहणार या राशीत, शुभ की अशुभ पहा काय होईल परिणाम.
👉 आजचे राशीभविष्य वाचण्यासाठी येथे क्लीक करा.
(Disclaimer : Marathimadhun.com अंधश्रद्धेला दुजोरा देत नसून ही माहिती उपलब्ध स्रोतातून देण्यात आलेली आहे. माहितीच्या तत्थ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करत नाही.)