Lasun Upay In Marathi : लसूण हा मुख्यपणे स्वयंपाकात किंवा खाण्यापिण्यात वापरला जाणारा मसाल्याचा पदार्थ आहे, लसूण जेवणाची चव वाढवतो आणि अनेक आरोग्यदायी फायदे देखील देतो. सकाळी सकाळी उपाशीपोटी लसणाची पाकळी खाल्ल्याने शरीरासाठी खूप चांगले असते. याशिवाय लसणाचे उपायही खूप फायदेशीर आहेत. लसणाच्या युक्त्या गरीब माणसालाही श्रीमंत करू शकतात. चला तर बघूया.
पैशासाठी टिप्स: ज्योतिष शास्त्रात सांगितलेल्या युक्त्या तुम्हाला नशीबवान बनण्यासाठी मदत करू शकतात. जीवनातील अनेक अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. मेहनत करूनही यश मिळत नसेल तर हे उपाय करून बघा यश तुम्हाला नक्की मिळू शकते. आज आपण लसणाच्या पाकळ्याचे असेच काही उपाय आणि युक्त्या जाणून घेणार आहोत.
लसणाचे उपाय माणसाला श्रीमंत बनवू शकतात हे फार कमी लोकांना माहीत आहे. लसणाचे उपाय आर्थिक अडचणी दूर करू शकतात, प्रगतीतील अडथळे दूर करू शकतात आणि यश मिळवू शकतात. वास्तु आणि ज्योतिषात सांगितलेले लसणाचे उपाय जाणून घेऊया.
लसूण उपाय
जर तुम्ही पैशाअभावी त्रस्त असाल तर शनिवारी पर्समध्ये लसणाची एक पाकळी व लवंग ठेवा. त्यानंतर दर शनिवारी ही असे करत राहा. असे केल्याने व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
तुमच्याकडेही पुरेसे पैसे नसतील किंवा आर्थिक नुकसान होत असेल, तर लसणाची एक पाकळी कपड्यात गुंडाळून घर किंवा दुकानाच्या तिजोरीत ठेवा. याने तुम्हाला पैसे मिळू लागतील. व तुमचे कोठेही आर्थिक नुकसान होणार नाही.
जर तुम्ही खूप गरीब असाल तर लाल कपड्यात लसणाच्या दोन पाकळ्या बांधून एक बंडल बनवा आणि मग हा गठ्ठा जमिनीत गाडून टाका. असे केल्याने तुमच्या संपत्तीमध्ये झपाट्याने वाढ होईल. तुमचे आर्थिक संकट कायमचे संपेल. व तुमची आर्थिक प्रगती होईल.
जर तुम्हाला व्यवसायात वारंवार नुकसान होत असेल किंवा प्रगतीमध्ये अडथळे येत असतील तर लसणाच्या 5 किंवा 7 पाकळ्या कपड्यात बांधून तुमच्या दुकान, ऑफिस किंवा कारखान्याच्या मुख्य दरवाजावर टांगून ठेवा. असे केल्याने नुकसान थांबेल. तसेच अडथळे दूर होऊ लागतील. व्यवसायात प्रगती होईल. व संकटे तुमच्या दरवाजात येऊ शकणार नाहीत.
👉 50 रुपयांची जुनी नोट आहे मग कमवा लाखो रुपये घरबसल्या! एकदम सोपं आहे.
👉 RBI New Rule : 1 डिसेंबरपासून रोज मिळतील 5000 रुपये, प्रॉपर्टीसंबंधी नवा नियम! नक्कीच वाचा.
👉 Chandra Grahan 2023 : येणारे चंद्रग्रहण ‘या’ 3 राशींना करणार गर्भश्रीमंत, दिवाळी होणार धूमधडक्यात!.