Budhaditya Rajyog 2023 : ऑक्टोबर महिन्यात बुधादित्य राजयोग हा खास राजयोग चमकवणार ‘या’ 3 राशींचं नशीब.
Budhaditya Rajyog: ग्रह, चंद्र, सूर्य व तारे यांचा अप्रतक्ष्यरित्या आपल्या जीवनावर खूप फरक पडत असतो. ज्योतिषशास्त्रात तर यांना अति प्रचंड महत्व प्राप्त आहे असे म्हणायला ही हरकत नाही यांच्या हालचालीवरच योग, शुभयोग, शुभ, अशुभ घडून येत असते.
ठराविक कालावधीनंतर ग्रह आपली जागा बदलत असतात यालाच गोचर असे ही म्हणले जाते ग्रहांच्या या राशींच्या बदला वेळी 2 ग्रह एकच राशीत प्रवेश केल्यामुळे तिथे राजयोग निर्माण होतो. त्यामुळे यंदा ऑक्टोबर महिन्यात सूर्य व बुध हे ग्रह आपली राशीं बदलनार असून बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. व याचे नाव बुधाचे बुध आणी सूर्याचे आदित्य असे मिळून बुधादित्य असे ठेवण्यात आले आहे.
तर हा बुधादित्य राजयोग फक्त्त 3 राशीं साठी लाभदायक ठरणार असून त्यांच नशीबच चमकणार आहे. चला तर मग बघूया कोणत्या आहेत त्या 3 राशीं..
मेष रास
बुधादित्य राज योगामुळे मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार असून, या राशीच्या लोकांसाठी हा काळ गुंतवणुकीसाठी शुभ मानला जात आहे. या राशींतील लोकांना जर कोणते ही आजार असतील तर ते पूर्णपणे बरे सुद्धा होतील. तसेच तुमचे नोकरीं मध्ये अथवा कामात खूप कौतुक सुद्धा होऊ शकते. शिक्षण सुद्धा तुम्हाला चांगल्या बातमी देऊ शकते तसेच सर्वच क्षेत्रात तुम्हाला यश संपादन होणार आहे.
तूळ रास
बुध आणि सूर्य यांच्या संयोगाने तयार झालेला बुधादित्य राजयोग हा तूळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. यात तुम्हाला करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत यश सहज तुमच्या पदरी पडेल. व्यावसायिकाला मोठा आर्थिक लाभ होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा नफा मिळू शकतो. त्याच वेळी, आर्थिक परिस्थिती मजबूत राहणार आहे. व्यवसाय आणि नोकरीतही मोठा आर्थिक लाभ होण्याची चिन्ह आहेत. एकप्रकारे तूळ राशींवर सर्वच ठिकाणी धनवर्षा होणार आहे असे म्हणायला हरकत नाही.
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग अत्यंत शुभ ठरला जाणार असून या राज योगाच्या प्रभावामुळे व्यवसायात प्रचंड लाभ होण्याची शक्यता आहे. या कालावधीत तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. या राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या कामात यश मिळेल. तुम्हाला सांसारिक सुख भरभरून मिळणार आहे.
संबंधित बातम्या 👉 घरी गणपतीची स्थापना करताय! मग हे 5 नियम तुम्हाला माहित असलेच पाहिजेत.
👉 दोन शुभ राजयोग एकत्र; या 4 राशींवर होणार कुबेर आणी शनिदेव मेहरबान, पैशाचा तर पाऊसच.
( Disclaimer – वर दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहिती पुरवीने या उद्देशाने दिली आहे. मराठीमधून.कॉम या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. )
# Budhaditya Rajyog 2023 # budhaditya rajyog benefits # budhaditya rajyog october 2023