Budh-Shukra Margi : सप्टेंबर महिन्यात बुध-शुक्र ग्रह होणार मार्गी होणार सर्व 12 राशींवर प्रभाव पण या 4 राशींच पालटणार नशीब
सप्टेंबर महिन्यात सुरुवातीला ग्रहांचा राजकुमार बुध आणि संपत्ती आणि वैभवाचे प्रतिक असणारा शुक्र हे दोघे मार्गस्थ होणार आहेत. बुध आणि शुक्र ग्रह यांच्या मार्गी होण्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर होणार आहेच त्याचबरोबर या 4 राशींवर त्याचा विशेष प्रभाव होणार आहे. त्या 5 राशी कोणत्या ते जाणून घेऊया.
Budh-Shukra Margi 2023: नुकताच सप्टेंबर महिना सुरु झाला आहे. सप्टेंबर महिन्यात सुद्धा अनेक ग्रह त्यांची स्थिती बदलणार आहेत. सप्टेंबर महिन्यात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि शनि हे शक्तिशाली ग्रह त्यांच्या राशी बदलणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच ग्रहांचा राजकुमार बुध आणि संपत्ती आणि वैभवाचे प्रतिक मानला जाणारा शुक्र हे दोनीही ग्रह मार्गस्थ होणार आहेत.
बुध ग्रह आणि शुक्र यांच्या मार्गी होण्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर तर होणार आहेच.
पण अशा 4 राशी आहेत ज्यांच नाहीब पालटणार आहे. त्या राशी-
वृश्चिक रास
कामाशी संबंधित बाबींसाठी या काळात वृश्चिक राशीसाठी चांगले परिणाम मिळतील.
कोर्ट कचेरीत सुरु असणाऱ्या प्रकारांचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. खूप दिवसापासून रेंगाळलेली कमी आता मार्गी लागतील. आर्थिक दृष्ट्याही आता तुम्हाला चांगले दिवस पाहायला मिळतील.
वृषभ रास
वृषभ राशीच्या कुंडलीतही बुध ग्रहाची स्थिती अनुकूल असेल. सप्टेंबरमध्ये तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते त्यामुळे आपण अतिशय आनंदी व्हाल. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याचा संकेत आहे. तुम्ही व्यवसायात देखील चांगली प्रगती कराल.
तूळ रास
बुध ग्रह आणि शुक्र यांच्या मार्गी झाल्याने तुम्ही हाती घेतलेली सर्व कामे मार्गी लागतील. नोकरीं व्यवसायात कमालीची कामगिरी कराल. समाजात नावलौकिक वाढेल त्याचबरोबर अचानक धनलाभ सुद्धा होऊ शकतो. नवीन व्यवसाय सुरु कराल तर त्यात चांगली प्रगती होईल.
मिथुन रास
मिथुन राशीच्या जातकांना बुध आणि शुक्र यांच्या मार्गी होण्याने खूप लाभ होणार आहे. कोर्ट कचेरीत सुरु असणाऱ्या प्रकारांचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो तसेच एखादी खूप दिवसापासून परत न मिळालेली मोठी रक्कम परत मिळेल. नोकरीं व्यवसायात चांगली प्रगती होईल. कुटुंबात सुख शांती नांदेल. नशिबाची चांगली साथ मिळेल.
सध्या ट्रेंडिंग 👉
(Disclaimer – वर देण्यात आलेली माहिती ही ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहिती पुरवणे या उद्देशाने दिली गेली आहे. मराठी मधून / marathimadhun.com या गोष्टींना दुजोरा देत नाही, कोणत्याही प्रकारचे निर्णय घेण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)